"भीमराव यशवंत आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{निर्माणाधिन}} '''भीमराव यशवंत आंबेडकर''' हे भारतीय सामाजिक कार्यकर...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१६:५५, ११ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

साचा:निर्माणाधिन भीमराव यशवंत आंबेडकर हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते व अभियंता आहेत. त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय चळवळीमध्ये काम केलेले आहे. भीमराव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे द्वितीय नातू आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे भाऊ आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ