"कपबशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''कपबशी''' हे चहा पिण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे. कपबशी ही क...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१३:५७, ८ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

कपबशी हे चहा पिण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे. कपबशी ही कप आणि बशी या दोन साधनांपासून बनत असते. कपबशी ही विशिष्ट मातीची, काहीवेळेस काच, प्लास्टिक इ. पासून बनवलेली असते.