"भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई)''' हा एक राजकीय पक्ष आहे. रा.सु. गवई या...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५: ओळ ५:


[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:दलित राजकारण]]
[[वर्ग:आंबेडकरवादी पक्ष]]
[[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्ष]]

१८:५७, ५ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई) हा एक राजकीय पक्ष आहे. रा.सु. गवई यांनी या पक्षाची स्थापना केलेली असून हा पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष आहे. गवई यांनी या पक्षाचे अध्यक्ष होते तसेच त्यांनी भाऊराव गायकवाड यांच्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्य केलेले आहे. सध्या ह्या पक्षाचे अध्यक्ष व नेते रा.सु. गवईंचे पुत्र राजेंद्र गवई हे आहेत. राजेंदेर गवई हे व्यवसायाने डॉक्टर व राजकारणी आहेत.

संदर्भ