"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
विस्तार
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५: ओळ ५:

==इतिहास व पार्श्वभूमी==
==इतिहास व पार्श्वभूमी==
१९९३-९४ च्या काळात काँग्रेस आणि शिवसेना-भाजप या राजकीय पक्षांना शह देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेऊन 'भारिप-बहुजन महासंघाची' मोट बांधली. किनवट मतदारसंघातून भीमराव केराम हे भारिप-बहुजन महासंघाचे पहिले आमदार निवडून आले. पुढे त्या वेळच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये यांचे पाच आमदार निवडून आले. मखराम पवार, दशरथ भांडे, बारी, सोनवणे ही मंडळी विधानसभेवर निवडुन गेली. या राजकीय प्रयोगाला मिळालेले हे मोठे यश होते; परंतु त्यानंतर बदलत गेलेल्या राजकीय घडामोडींमुळे यशाचे हे सातत्य भारिप-बहुजन महासंघाला टिकवता आले नाही, या उलट मखराम पवार, दशरथ भांडे या मंडळींनी पक्षांतर करून ते मंत्री बनले. याचा परिणाम भारिप-बहुजन महासंघाच्या कामगिरीवर झाला पण तरी अकोला पॅटर्न हा मजबूत झाला. आठवले गट भाजपच्या वळचणीला गेल्यामुळे धर्मनिरपेक्ष आघाडीचे राजकारण करणाऱ्या दलित व बहुजन समाजातील कार्यकर्त्यांची एक वैचारिक कोंडी झाली होती. त्यातच १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव हिंसाचार घडला आणि हा विचार करणाऱ्या लोकांचे वेगाने धृवीकरण झाले आणि परत एकदा प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्ष आणि संघटना एकत्र यायला सुरुवात झाली. दलित, बहुजन आणि धर्म निरपेक्ष लोकशाहीचा विचार करणारी मंडळी एकवटण्यास प्रारंभ झाला, त्याचवेळी आंबेडकर यांनी एमआयएम या पक्षाशी आघाडी करून सर्व समाजघटकांना एकत्र बांधून ठेवणारी 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन केली, याद्वारे मुस्लिम समाज जोडून आघाडीची ताकत वाढवण्याचा प्रयोग केला.<ref>http://m.lokmat.com/editorial/lok-sabha-election-2019-vanchit-bahujan-aaghadi-new-political-power-maharashtra/amp/</ref>

१ जानेवारी २०१८ रोजी [[पंढरपूर]] येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात "वंचित बहुजन आघाडी" हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या. सध्या बहुजन वंचित आघाडीत जवळपास १०० लहान पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा|last=अकोला|पहिले नाव=उमेश अलोणे, एबीपी माझा|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-15}}</ref> जून २०१८ मध्ये, [[लक्ष्मण माने]], हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या [[प्रकाश आंबेडकर]] यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर [[मे २०|२० मे]] [[इ.स. २०१८|२०१८]] रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms|शीर्षक=आता आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी|दिनांक=2018-06-20|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी [[सोलापूर|सोलापूरात]] झाले होती, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एमआयएम ला या आघाडीत सहभागी करण्यासाठी एमआयएम पक्षाचे [[औरंगाबाद]]चे आमदार [[इम्तियाज जलील]] यांनी एमआयएम चे अध्यक्ष व खासदार [[असादुद्दीन ओवैसी]] यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहिर केले आणि [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|एमआयएम]] पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला. या आघाडी मार्फत महाराष्ट्र राज्यातील आगामी [[लोकसभा]] आणि [[विधानसभा]] निवडणुका लढवण्यात येणार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.thequint.com/news/india/prakash-ambedkar-and-asaduddin-owaisi-alliance-in-maharashtra-problem-for-congress|शीर्षक=महाराष्ट्र: प्रकाश अंबेडकर और ओवैसी का गठबंधन, कांग्रेस का नुकसान?|संकेतस्थळ=The Quint Hindi|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरूवातीला [[शेतकरी]], [[कामगार]], [[युवक]], [[आरक्षण]] अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात ''सत्ता संपादन मेळावे'' घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-leader-prakash-ambedkar-rally-in-mumbai-on-saturday-1843952/|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांचे शनिवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन|दिनांक=2019-02-20|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-03-15}}</ref>

१४:२७, ३१ मार्च २०१९ ची आवृत्ती

चित्र:Adv.prakash ambedkar.jpg
भाषण करताना प्रकाश आंबेडकर, २०१०

वंचित बहुजन आघाडी (संशिप्त: वंबआ, व्हीबीए) ही २० मे इ.स. २०१८ रोजी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या राजकीय पक्षांची आघाडी आहे.[१] भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडीत सहभागी झालेल्या आहेत.[२] भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. या आघाडीची १७व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची तयारी असून त्यांनी ३७ मतदारसंघातील उमेदवारांची नावेही घोषित केली आहेत.[३][४]

तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत. दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) आहेत.[५][६] तसेच पक्षाचे प्रदेश महासचिव म्हणून सागर डबरासे कार्य करीत आहेत.[७]

इतिहास व पार्श्वभूमी

१९९३-९४ च्या काळात काँग्रेस आणि शिवसेना-भाजप या राजकीय पक्षांना शह देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेऊन 'भारिप-बहुजन महासंघाची' मोट बांधली. किनवट मतदारसंघातून भीमराव केराम हे भारिप-बहुजन महासंघाचे पहिले आमदार निवडून आले. पुढे त्या वेळच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये यांचे पाच आमदार निवडून आले. मखराम पवार, दशरथ भांडे, बारी, सोनवणे ही मंडळी विधानसभेवर निवडुन गेली. या राजकीय प्रयोगाला मिळालेले हे मोठे यश होते; परंतु त्यानंतर बदलत गेलेल्या राजकीय घडामोडींमुळे यशाचे हे सातत्य भारिप-बहुजन महासंघाला टिकवता आले नाही, या उलट मखराम पवार, दशरथ भांडे या मंडळींनी पक्षांतर करून ते मंत्री बनले. याचा परिणाम भारिप-बहुजन महासंघाच्या कामगिरीवर झाला पण तरी अकोला पॅटर्न हा मजबूत झाला. आठवले गट भाजपच्या वळचणीला गेल्यामुळे धर्मनिरपेक्ष आघाडीचे राजकारण करणाऱ्या दलित व बहुजन समाजातील कार्यकर्त्यांची एक वैचारिक कोंडी झाली होती. त्यातच १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव हिंसाचार घडला आणि हा विचार करणाऱ्या लोकांचे वेगाने धृवीकरण झाले आणि परत एकदा प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्ष आणि संघटना एकत्र यायला सुरुवात झाली. दलित, बहुजन आणि धर्म निरपेक्ष लोकशाहीचा विचार करणारी मंडळी एकवटण्यास प्रारंभ झाला, त्याचवेळी आंबेडकर यांनी एमआयएम या पक्षाशी आघाडी करून सर्व समाजघटकांना एकत्र बांधून ठेवणारी 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन केली, याद्वारे मुस्लिम समाज जोडून आघाडीची ताकत वाढवण्याचा प्रयोग केला.[८]

१ जानेवारी २०१८ रोजी पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात "वंचित बहुजन आघाडी" हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या. सध्या बहुजन वंचित आघाडीत जवळपास १०० लहान पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत.[९] जून २०१८ मध्ये, लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर २० मे २०१८ रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.[१०] वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी सोलापूरात झाले होती, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एमआयएम ला या आघाडीत सहभागी करण्यासाठी एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम चे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहिर केले आणि एमआयएम पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला. या आघाडी मार्फत महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार आहेत.[११] आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरूवातीला शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.[१२]

२३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण परीषद झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत ओबीसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी यांची २०० गावठाने आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठान हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्क वरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता, तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.[१३] या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरी सुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर, माळी, भटके, ओबीसी, छोटे ओबीसी व मुसलमान अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.[१४] "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.[१५]

लोकसत्ताचे सहसंपादक मधु कांबळे यांच्या मतानुसार, "वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लोकसभेवर निवडून येतील की नाही, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर अशा मतदारसंघांमध्ये नक्कीच प्रभाव पाडतील." तसेच त्यांनी असे निरीक्षणही नोंदवले की, "मुंबईतही ईशान्य, दक्षिण-मध्य आणि उत्तर-पश्चिम या तीन मतदारसंघांमध्ये दलित आणि मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात."[१६]

उमेदवारी

मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यामध्ये उमेदवाराच्या नावासमोर त्यांच्या जातीचा किंवा धर्मांचा उल्लेख करण्यात आला होता. धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लिम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, कोळी, आगरी, शिंपी, लिंगायत आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, "या आधी मराठ्यांशिवाय इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहितच धरलं जायचं की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठयांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे लोक मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.[३][१७]

संदर्भ

  1. ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/maharashtra/depatriate-bahujan-leaders-turn-maharashtra-change/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.jagran.com (हिंदी भाषेत) https://www.jagran.com/elections/lok-sabha-prakash-ambedkar-front-to-contest-all-48-lok-sabha-seats-in-maharashtra-19037696.html. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b (इंग्रजी भाषेत). 2019-03-15 https://www.bbc.com/marathi/india-47583698. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-bjp-shivsena-will-get-advantage-in-loksabha-election-2019-after-prakash-ambedkar-break-alliance-hope-with-congress-dlpg-1753129.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/ahmadnagar/location-third-party-deprived-bahujan-frontier-sheik/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/transgender-social-activist-and-poet-disha-pinky-shaikh-has-been-appointed-as-the-state-spokesperson-of-the-vanchit-bahujan-aaghadi/articleshow/68129797.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/strengthen-the-deprived-bahujan-alliance/articleshow/66800325.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ http://m.lokmat.com/editorial/lok-sabha-election-2019-vanchit-bahujan-aaghadi-new-political-power-maharashtra/amp/
  9. ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ The Quint Hindi (इंग्रजी भाषेत) https://hindi.thequint.com/news/india/prakash-ambedkar-and-asaduddin-owaisi-alliance-in-maharashtra-problem-for-congress. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ Loksatta https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-leader-prakash-ambedkar-rally-in-mumbai-on-saturday-1843952/. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ News18 Lokmat https://lokmat.news18.com/mumbai/prakash-ambedkar-rally-in-mumbai-344459.html. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ Loksatta https://www.loksatta.com/aurangabad-news/ashok-chavan-help-prakash-ambedkar-1851287/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-loksabha-election-2019-maharashtra-bahujan-vanchit-aghadi-prakash-ambedkar-declares-no-aliiance-to-congress-and-fight-independently-loksabha-election-dlpg-1751764.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ टिल्लू, रोहन (2019-03-10). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-47514003. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ कोण्णूर, तुषार कुलकर्णी आणि मयुरेश (2019-03-15). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-47587553. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे