"प्रकाश आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८: ओळ ३८:
| जन्मदिनांक = १० मे १९५४
| जन्मदिनांक = १० मे १९५४
| जन्मस्थान = बॉम्बे, बॉम्बे राज्य (सध्या मुंबई, महाराष्ट्र)
| जन्मस्थान = [[बॉम्बे]], [[बॉम्बे राज्य]] (सध्या [[मुंबई]], [[महाराष्ट्र]])
| मृत्युदिनांक =
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| पक्ष = {{•}} [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]
{{•}} [[भारिप बहुजन महासंघ]]
{{•}} [[वंचित बहुजन आघाडी]]
| पक्ष = {{•}} [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]
{{•}} [[भारिप बहुजन महासंघ]]
{{•}} [[वंचित बहुजन आघाडी]]
| शिक्षण = बी.ए, एल्‌एल.बी
| शिक्षण = बी.ए, एल्‌एल.बी
ओळ ५२: ओळ ७२:
| पती =
| पती =
| पत्नी = अंजली आंबेडकर
| पत्नी = अंजली आंबेडकर
| नाते = [[डॉ.बाबासाहेब आंबेडकर]] (आजोबा)
[[आनंद तेलतुंबडे]] (मेहुणा)
हे सुद्धा पहा: ''[[आंबेडकर कुटुंब]]''
| नाते = {{•}}[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] (आजोबा)
{{•}}[[आनंदराज आंबेडकर]]
{{•}}[[आनंद तेलतुंबडे]] (मेहुणा)
इतर: '''[[आंबेडकर कुटुंब]]'''
| अपत्ये = सुजात आंबेडकर
| अपत्ये = सुजात आंबेडकर
| निवास = [[राजगृह]], [[मुंबई]]
[[पुणे]]
| निवास = [[राजगृह]], [[मुंबई]]
[[पुणे]]
१६:४६, २७ मार्च २०१९ ची आवृत्ती
प्रकाश आंबेडकर
चित्र:Adv.prakash ambedkar.jpg
लोकसभा सदस्य
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
पुढील संजय धोत्रे
मतदारसंघ अकोला
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागील पांडुरंग फुंडकर
मतदारसंघ अकोला
राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
इ.स. १९९० – इ.स. १९९६
मतदारसंघ महाराष्ट्र
जन्म १० मे १९५४
बॉम्बे, बॉम्बे राज्य (सध्या मुंबई, महाराष्ट्र)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष  • भारतीय रिपब्लिकन पक्ष
• भारिप बहुजन महासंघ
• वंचित बहुजन आघाडी
आई मीरा आंबेडकर
वडील यशवंत आंबेडकर
पत्नी अंजली आंबेडकर
नाते  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर (आजोबा)
• आनंदराज आंबेडकर
• आनंद तेलतुंबडे (मेहुणा)
इतर: आंबेडकर कुटुंब
अपत्ये सुजात आंबेडकर
निवास राजगृह, मुंबई
पुणे
शिक्षण बी.ए, एल्‌एल.बी
व्यवसाय राजकारणी, वकील, सामाजिक कार्यकर्ता
धर्म नवयानी बौद्ध
प्रकाश यशवंत आंबेडकर (जन्म: १० मे, १९५४) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक व वकील आहेत. आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रकाश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.[१] आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत.[२] २०१८ मध्ये त्यांनी सुमारे १०० लहान-मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. २०१९ ची १७वी लोकसभा निवडणुका या आघाडीमार्फत लढवण्यात येणार आहे.
सुरुवातीचे जीवन व शिक्षण
प्रकाश आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी बॉम्बे स्टेट (सध्याचे मुंबई) झाला. त्यांचे प्रकाश हे नाव त्यांचे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेले आहे. त्यांनी मुंबईतील सेंट स्टॅनीसलायस हायस्कूल मधून दहावीची परीक्षा इ.स. १९७२ मध्ये उत्तीर्ण झाले. त्यानंतर सिद्धार्थ कला महाविद्यालयामधून इ.स. १९७८ मध्ये त्यांनी बी.ए. शिक्षण पूर्ण केले. पुढे सिद्धार्थ विधी महाविद्यालयाामधूनच इ.स. १९८१ साली त्यांनी एलएलबी पदवी मिळवली.[३]
कारकीर्द
संसद सदस्य
प्रकाश आंबेडकर हे १९९० ते १९९६ दरम्यान राज्य सभेचे सदस्य होते. ते इ.स. १९९८ (ते १९९९ पर्यंत) मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९९ (ते २००४ पर्यंत) मध्ये भारिप बहुजन महासंघ पक्षाचे उमेदवार म्हणून १२व्या व १३व्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघातून संसद सदस्य (खासदार) म्हणून निवडून आले होते.[४][५]
"महाराष्ट्र बंद"चे अवाहन
१ जानेवारी २०१८ रोजी, पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील "जय स्तंभा"ला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या बौद्ध, अनुसूचित जाती व ओबीसी लोकांवर हिंदुत्ववादी लोकांकडून हल्ला करण्यात आला होता. प्रकाश आंबेडकर यांनी या हिंदुत्ववादी लोकांची माथी भडकल्याचा आरोप संभाजी भिडेमिलिंद एकबोटे या दोघांवर ठेवला. महाराष्ट्र पोलिस यंत्रणा दोषींवर कारवाई करत नाही म्हणून त्यांनी ३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्रीय जनतेस "महाराष्ट्र बंद"चे अवाहन केले. या बंदास लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो यशस्वी ठरला, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात त्या दिवशी बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर नव्याने प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरवादी समाजाच्या केंद्रस्थानी आले. विशेषतः तरूण वर्ग त्यांचा समर्थक बनला.[६][७]
वंचित बहुजन आघाडी
आंबेडकर यांनी जानेवारी २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापन केली. ही संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या राजकीय पक्षांची आघाडी आहे.[८] भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडीत सहभागी झालेल्या आहेत.[९] आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. या आघाडी सन २०१९ मधील, १७व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवणार आहे.[१०][११]
वैयक्तिक जीवन
कुटुंब
प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकररमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत. त्यांचे वडीलांचे नाव यशवंत आंबेडकर (भैयासाहेब) व आईचे नाव मीरा आंबेडकर आहे. आंबेडकर कुटुंब हे बौद्ध धर्मीय आहे. त्यांना धाकटे दोन भाऊ व एक बहिण आहे – भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व रमाबाई आंबेडकर. रमाबाई ह्या आनंद तेलतुंबडे यांच्या पत्नी आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा विवाह २७ नोव्हेंबर १९९३ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अंजली मायदेव यांच्याशी झाला. अंजली आंबेडकर ह्या प्राध्यापिका आहेत. प्रकाश व अंजली या दामत्यांना सुजात नावाचा एकुलता एक मुलगा आहे. आंबेडकरांना सामाजिक व राजकीय कार्यांमध्ये त्यांची पत्नी व मुलगा मदत करीत असतात.[१२]
संपत्ती
मार्च २०१९ मध्ये, लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रूपये इतकी आहे. तसेच आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.[३][१३][१४]
लेखन साहित्य
त्यांच्यावरील पुस्तके
• प्रकाशपर्व (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं चरित्र, लेखक उमेश चव्हाण)
हे सुद्धा पहा
संदर्भ
1. ^ https://www.deccanherald.com/content/294675/ambedkars-grandson-stresses-leadership-qualities.html
2. ^ https://parliamentofindia.nic.in/ls/lok13/biodata/13MH19.htm
3. ^ a b Express, Today (26 मार्च, 2019). "मा. बाळासाहेब आंबेडकरांवर एकही गुन्हा नाही ,प्रतिज्ञापत्रात शिक्षण आणि संपत्तीची दिली माहिती ,किती संपत्ती आहे बाळासाहेबांच्या नावावर ?". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
4. ^ http://www.maharashtrapoliticalparties.in/prakash-ambedkar.html
5. ^ https://www.parliamentofindia.nic.in/ls/lok13/biodata/13MH19.htm
6. ^ https://zeenews.india.com/hindi/india/maharashtra/who-is-prakash-ambedkar/362402
7. ^ https://www.navodayatimes.in/news/khabre/rally-against-maharashtra-government-by-prakash-ambedkar/69335/
8. ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/maharashtra/depatriate-bahujan-leaders-turn-maharashtra-change/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
9. ^ www.jagran.com (हिंदी भाषेत) https://www.jagran.com/elections/lok-sabha-prakash-ambedkar-front-to-contest-all-48-lok-sabha-seats-in-maharashtra-19037696.html. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
10. ^ (इंग्रजी भाषेत). 2019-03-15 https://www.bbc.com/marathi/india-47583698. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
11. ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-bjp-shivsena-will-get-advantage-in-loksabha-election-2019-after-prakash-ambedkar-break-alliance-hope-with-congress-dlpg-1753129.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
12. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/home-minister-prof-4574062-NOR.html
13. ^ "प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१ लाख ८१ हजार रूपयाची संपत्ती". Lokmat. 26 मार्च, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
14. ^ https://abpmajha.abplive.in/election/loksabha-election-2019-properties-of-solapur-candidate-prakash-ambedkar-sushil-kumar-shinde-jai-siddheshwar-swami-648140/amp#
बाह्य दुवे