"प्रकाश आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५९: ओळ ५९:
===संपत्ती===
===संपत्ती===
मार्च २०१९ नुसार, प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रूपये इतकी आहे. तसेच आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.<ref>http://m.lokmat.com/solapur/name-prakash-ambedkar-wealth-worth-41-lakh-81-thousand-rupees/</ref>
मार्च २०१९ नुसार, प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रूपये इतकी आहे. तसेच आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.<ref>http://m.lokmat.com/solapur/name-prakash-ambedkar-wealth-worth-41-lakh-81-thousand-rupees/</ref>

==शिक्षण==
प्रकाश आंबेडकर हे दहावीची परीक्षा इ.स. १९७२ मध्ये उत्तीर्ण झाले. त्यानंतर [[सिद्धार्थ महाविद्यालय]]ामधून इ.स. १९७८ मध्ये त्यांनी [[बी.ए.]] शिक्षण पूर्ण केले. पुढे [[सिद्धार्थ विधी महाविद्यालय]]ामधूनच इ.स. १९८१ साली त्यांनी [[एल.एल.बी]] पदवी मिळवली.


==चरित्र==
==चरित्र==

२१:०१, २६ मार्च २०१९ ची आवृत्ती

प्रकाश आंबेडकर
जन्म १० मे १९५४
मुंबई, महाराष्ट्र
निवासस्थान राजगृह, मुंबई
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे बाळासाहेब आंबेडकर
शिक्षण बी.ए, एल्‌एल.बी
पेशा राजकारणी, वकील, सामाजिक कार्यकर्ता
निव्वळ मालमत्ता ४१.८१ लाख रुपये
राजकीय पक्ष भारिप बहुजन महासंघ
वंचित बहुजन आघाडी
धर्म नवयान बौद्ध धम्म
जोडीदार अंजली आंबेडकर
अपत्ये सुजात आंबेडकर
वडील यशवंत आंबेडकर
आई मीराबाई आंबेडकर
नातेवाईक डॉ.बाबासाहेब आंबेडकर (आजोबा)
आनंद तेलतुंबडे (मेहुणा)
हे सुद्धा पहा: आंबेडकर कुटुंब


प्रकाश यशवंत आंबेडकर (जन्म: १० मे, १९५४) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक व वकील आहेत. आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रकाश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली, या आघाडीत सुमारे १०० लहान-मोठ्या राजकीय पक्षांचा समावेश असून २०१९ ची १७वी लोकसभा निवडणुका या आघाडीमार्फत लढवण्यात येणार आहे.

वैयक्तिक जीवन

कुटुंब

संपत्ती

मार्च २०१९ नुसार, प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रूपये इतकी आहे. तसेच आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.[१]

शिक्षण

प्रकाश आंबेडकर हे दहावीची परीक्षा इ.स. १९७२ मध्ये उत्तीर्ण झाले. त्यानंतर सिद्धार्थ महाविद्यालयामधून इ.स. १९७८ मध्ये त्यांनी बी.ए. शिक्षण पूर्ण केले. पुढे सिद्धार्थ विधी महाविद्यालयामधूनच इ.स. १९८१ साली त्यांनी एल.एल.बी पदवी मिळवली.

चरित्र

  • प्रकाशपर्व (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं चरित्र, लेखक उमेश चव्हाण)

हे सुद्धा पहा

संदर्भ