"जोगेंद्र कवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१: ओळ ४१:
| स्रोत = http://www.indiapress.org/election/archives/lok12/biodata/12mh25.php
| स्रोत = http://www.indiapress.org/election/archives/lok12/biodata/12mh25.php
}}
}}
'''जोगेंद्र लक्ष्मणराव कवाडे''' (जन्म : १ एप्रिल, [[इ.स. १९४३]]) हे [[पीपल्स रिपब्लिकन पक्ष]]ाचे संस्थापक व माजी प्राध्यापक आहेत. ते [[चिमूर लोकसभा मतदार संघ]]ातून [[१२ वी लोकसभा|१२व्या लोकसभेवर]] निवडून गेले होते. सध्या ते [[महाराष्ट्र]] [[विधान परिषद]]ेचे सदस्य आहेत.
'''जोगेंद्र लक्ष्मण कवाडे''' (जन्म : १ एप्रिल, [[इ.स. १९४३]]) हे [[पीपल्स रिपब्लिकन पक्ष]]ाचे संस्थापक व माजी प्राध्यापक आहेत. ते [[चिमूर लोकसभा मतदार संघ]]ातून [[१२ वी लोकसभा|१२व्या लोकसभेवर]] निवडून गेले होते. सध्या ते [[महाराष्ट्र]] [[विधान परिषद]]ेचे सदस्य आहेत. मराठवाडा विद्यापीठ [[नामांतर आंदोलन]]ामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील कार्यकर्ते आहेत.


== हे ही पहा ==
== हे ही पहा ==

१९:३७, २३ मार्च २०१९ ची आवृत्ती

जोगेंद्र कवाडे

महाराष्ट्र विधान परिषद, सदस्य
विद्यमान
पदग्रहण
जून २०१४

कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मतदारसंघ चिमूर

जन्म १ एप्रिल, १९४३ (1943-04-01) (वय: ८१)
नागपूर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्ष
पत्नी रंजना कवाडे
अपत्ये १ मुलगा व २ मुली
निवास नागपूर, नागपूर जिल्हा, महाराष्ट्र
व्यवसाय अर्थतज्ज्ञ, पत्रकार, राजकारण, समाजसेवक
धर्म बौद्ध
या दिवशी मार्च २६, २०१७
स्रोत: [१]

जोगेंद्र लक्ष्मण कवाडे (जन्म : १ एप्रिल, इ.स. १९४३) हे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व माजी प्राध्यापक आहेत. ते चिमूर लोकसभा मतदार संघातून १२व्या लोकसभेवर निवडून गेले होते. सध्या ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

हे ही पहा

भारतीय रिपब्लिकन पक्ष