"बळीराम सिरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बळीराम भगवान सिरस्कर''' हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते स...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२३:०९, १८ मार्च २०१९ ची आवृत्ती

बळीराम भगवान सिरस्कर हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते भारिप बहुजन महासंघ पक्षाशी संबंधित आहेत.