"प्रकाश आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८१: ओळ ८१:
[[वर्ग:वकील]]
[[वर्ग:वकील]]
[[वर्ग:भारिप बहुजन महासंघातील राजकारणी]]
[[वर्ग:भारिप बहुजन महासंघातील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:बौद्ध_कार्यकर्ते]]

१३:१०, १५ मार्च २०१९ ची आवृत्ती

प्रकाश आंबेडकर
जन्म १० मे १९५४
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे बाळासाहेब
शिक्षण एल्‌एल.बी
पेशा राजकारणी, वकील
राजकीय पक्ष भारिप बहुजन महासंघ
धर्म नवयान बौद्ध धम्म
जोडीदार अंजली आंबेडकर
अपत्ये सुजात आंबेडकर
वडील यशवंत आंबेडकर
आई मीराबाई आंबेडकर
नातेवाईक आंबेडकर कुटुंब
आनंद तेलतुंबडे (मेहुणा)


प्रकाश यशवंत आंबेडकर (जन्म: १० मे, १९५४) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक व वकील आहेत. आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रकाश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

चरित्र

  • प्रकाशपर्व (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं चरित्र, लेखक उमेश चव्हाण)

हे सुद्धा पहा

संदर्भ