"दिशा पिंकी शेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दिशा ह्या दलित नाहित तसेच त्या दलित चळवळीत कामही करीत नाहीत. आणि संदर्भात ही तसे काहीही नाही.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३: ओळ १३:
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:दलित राजकारण]]
[[वर्ग:दलित राजकारण]]
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]

००:१६, १४ मार्च २०१९ ची आवृत्ती

दिशा पिंकी शेख ह्या महाराष्ट्रातील विभिन्नलिंगी सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री आणि सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत.[१] त्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रवक्ते गटाच्या सदस्याही आहेत.[२] त्यांची ओळख सामाजिक चळवळीतील एक तृतीयपंथी कार्यकर्ता म्हणून आणि कवियत्री म्हणून त्या सांगतात.[३][४]

वैयक्तिक जीवन

मुळच्या नाशिक जवळच्या येवले येथील असलेल्या दिशा शेख यांनी दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण पुर्ण केलेले असून, त्यानंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले.[५] पुस्तकविक्री, मंगती (हिजडा समाजाद्वारे भिक मागणे) इत्यादी करून उपजिवीका करतात.[६]

राजकीय कारकिर्द

फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहिर झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते गटामध्ये त्यांचा सहभाग केला गेला तेव्हापासून त्यांची राजकिय कारकिर्द सक्रियपणे सुरू झाली.[७] या पदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच राजकिय जबाबदारी स्वीकारत असल्याने दडपण आल्याचे नोंदवले आहे. त्याचबरोबर लैंगिक अल्पसंख्यांकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.[५] लैंगिक अल्पसंख्यांकांचा आवाज संसदेत पोहोचवणे ही जबाबदारी स्वीकारण्याचा हेतू आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.[८] सर्व वंचितांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी नोंदवले आहे.[९]

लेखन

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ www.pudhari.news http://www.pudhari.news/news/Pune/Why-do-not-we-go-first-says-a-third-oriented-thinker-Sheik/. 2019-03-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.esakal.com https://www.esakal.com/uttar-maharashtra/after-electing-mp-congress-will-talk-party-says-prakash-ambedkar-171232. 2019-03-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/transgender-social-activist-and-poet-disha-pinky-shaikh-has-been-appointed-as-the-state-spokesperson-of-the-vanchit-bahujan-aaghadi/articleshow/68129797.cms. 2019-03-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ (इंग्रजी भाषेत). 2018-04-12 https://www.bbc.com/marathi/media-43730995. 2019-03-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ a b https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत) https://www.hindustantimes.com/pune-news/transgender-appointed-as-state-spokesperson-of-vanchit-bahujan-aghadi/story-7o8u7mablGmYwIWN7K6ZMK.html. 2019-03-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  6. ^ dna (इंग्रजी भाषेत) https://www.dnaindia.com/mumbai/report-transgender-bookseller-at-dadar-makes-a-statement-2565364. 2019-03-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ The New Indian Express http://www.newindianexpress.com/nation/2019/feb/25/transgender-becomes-spokesperson-for-ambedkars-vba-1943603.html. 2019-03-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ www.esakal.com https://www.esakal.com/maharashtra/transgender-disha-pinky-shaikh-has-been-appointed-spokesperson-vanchit-bahujan-aaghadi. 2019-03-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/nashik-north-maharashtra-news/nashik/aimim-party-legislator-imtiyaz-jaleel-slams-bjp-government/articleshow/67516296.cms. 2019-03-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)