"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''वंचित बहुजन आघाडी''' हे [[इ.स. २०१८]] मध्ये स्थापित भारत देशामधील संविधानवादी, धर्मनिरपेक्ष व समान वैचारिक धोरणे असलेल्या काही राजकीय पक्षांची आघाडी आहे.<ref>http://m.lokmat.com/maharashtra/depatriate-bahujan-leaders-turn-maharashtra-change/</ref> [[भारिप बहुजन महासंघ]] आणि [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] हे यातील सर्वात मोठे दोन सदस्य पक्ष असून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष [[प्रकाश आंबेडकर]] हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागा लढवण्याचा या आघाडीचा प्रयत्न असून त्यांनी अनेक जागांवरील उमेदवारांची नावे सुद्धा घोषित केलेले आहेत.
'''वंचित बहुजन आघाडी''' हे [[इ.स. २०१८]] मध्ये स्थापित भारत देशामधील संविधानवादी, धर्मनिरपेक्ष व समान वैचारिक धोरणे असलेल्या काही राजकीय पक्षांची आघाडी आहे.<ref>http://m.lokmat.com/maharashtra/depatriate-bahujan-leaders-turn-maharashtra-change/</ref> [[भारिप बहुजन महासंघ]] आणि [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] हे यातील सर्वात मोठे दोन सदस्य पक्ष असून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष [[प्रकाश आंबेडकर]] हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागा लढवण्याचा या आघाडीचा प्रयत्न असून त्यांनी अनेक जागांवरील उमेदवारांची नावे सुद्धा घोषित केलेले आहेत.


विभिन्नलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत. दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) आहेत.<ref>http://m.lokmat.com/ahmadnagar/location-third-party-deprived-bahujan-frontier-sheik/</ref><ref>https://m.maharashtratimes.com/mumbai-news/transgender-social-activist-and-poet-disha-pinky-shaikh-has-been-appointed-as-the-state-spokesperson-of-the-vanchit-bahujan-aaghadi/articleshow/68129797.cms</ref>
विभिन्नलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत. दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) आहेत.<ref>http://m.lokmat.com/ahmadnagar/location-third-party-deprived-bahujan-frontier-sheik/</ref><ref>https://m.maharashtratimes.com/mumbai-news/transgender-social-activist-and-poet-disha-pinky-shaikh-has-been-appointed-as-the-state-spokesperson-of-the-vanchit-bahujan-aaghadi/articleshow/68129797.cms</ref> तसेच पक्षाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे कार्य करीत आहेत.


==इतिहास व पार्श्वभूमी==
==इतिहास व पार्श्वभूमी==

१८:५२, १२ मार्च २०१९ ची आवृत्ती

वंचित बहुजन आघाडी हे इ.स. २०१८ मध्ये स्थापित भारत देशामधील संविधानवादी, धर्मनिरपेक्ष व समान वैचारिक धोरणे असलेल्या काही राजकीय पक्षांची आघाडी आहे.[१] भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन हे यातील सर्वात मोठे दोन सदस्य पक्ष असून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागा लढवण्याचा या आघाडीचा प्रयत्न असून त्यांनी अनेक जागांवरील उमेदवारांची नावे सुद्धा घोषित केलेले आहेत.

विभिन्नलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत. दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) आहेत.[२][३] तसेच पक्षाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे कार्य करीत आहेत.

इतिहास व पार्श्वभूमी

जून २०१८ मध्ये, प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली.[४] त्यानंतर भारिप बहुजन महासंघ आणि असादुद्दीन ओवैसी यांची एमआयएम यांनी एकत्र येत "वंचित बहुजन आघाडी"ची स्थापना केली. या आघाडी मार्फत महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार आहे.

या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरी सुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. आंबेडकरांनी काँग्रेसकडे १२ जगांची मागणी केली होती तर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या होत्या.[५] "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली आहे, असेही आंबेडकरांनी सांगितले.

लोकसत्ताचे सहसंपादक मधु कांबळे यांच्या मतानुसार, "वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लोकसभेवर निवडून येतील की नाही, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर अशा मतदारसंघांमध्ये नक्कीच प्रभाव पाडतील." तसेच त्यांनी असे निरीक्षणही नोंदवले की, "मुंबईतही ईशान्य, दक्षिण-मध्य आणि उत्तर-पश्चिम या तीन मतदारसंघांमध्ये दलित आणि मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात."[६]

संदर्भ