"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


==इतिहास व पार्श्वभूमी==
==इतिहास व पार्श्वभूमी==
जून २०१८ मध्ये, [[प्रकाश आंबेडकर]], [[लक्ष्मण माने]], हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ही वंचित बहुजन आघाडी' स्थापन केली. या आघाडी मार्फत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार आहे. "या आघाडीत [सर्व] पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली.<ref>https://m.maharashtratimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms</ref>
जून २०१८ मध्ये, [[प्रकाश आंबेडकर]], [[लक्ष्मण माने]], हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. "या आघाडीत [सर्व] पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली.<ref>https://m.maharashtratimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms</ref> त्यानंतर भारिप बहुजन महासंघ आणि [[असदुद्दीन ओवेसी]] यांची [[एमआयएम]] यांनी एकत्र येत "वंचित बहुजन आघाडी"ची स्थापना केली. या आघाडी मार्फत महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार आहे.


==संदर्भ==
==संदर्भ==

१८:१०, १२ मार्च २०१९ ची आवृत्ती

वंचित बहुजन आघाडी हे इ.स. २०१८ मध्ये स्थापित भारत देशामधील संविधानवादी, धर्मनिरपेक्ष व समान वैचारिक धोरणे असलेल्या काही राजकीय पक्षांची आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन हे यातील सर्वात मोठे दोन सदस्य पक्ष असून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागा लढवण्याचा या आघाडीचा प्रयत्न असून त्यांनी अनेक जागांवरील उमेदवारांची नावे सुद्धा घोषित केलेले आहेत.

इतिहास व पार्श्वभूमी

जून २०१८ मध्ये, प्रकाश आंबेडकर, लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. "या आघाडीत [सर्व] पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली.[१] त्यानंतर भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांची एमआयएम यांनी एकत्र येत "वंचित बहुजन आघाडी"ची स्थापना केली. या आघाडी मार्फत महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार आहे.

संदर्भ