"आंबेडकर कुटुंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७: ओळ २७:
<sub>''रामजी व भिमाबाईंच्या १४ अपत्यांपैकी केवळ ३ मुले व ४ मुली बगळता बाकी सर्वांचे (७) १-२ वर्षाचे असताना बालपणीच निधन झाले होते.''</sub>
<sub>''रामजी व भिमाबाईंच्या १४ अपत्यांपैकी केवळ ३ मुले व ४ मुली बगळता बाकी सर्वांचे (७) १-२ वर्षाचे असताना बालपणीच निधन झाले होते.''</sub>


* बाळाराम रामजी आंबेडकर (भाऊ)
* '''''बाळाराम रामजी आंबेडकर''''' (भाऊ)
* गंगाबाई लाखावडेकर (बहिण)
* '''''गंगाबाई लाखावडेकर''''' (बहिण)
* रमाबाई माळवणकर (बहिण)
* '''''रमाबाई माळवणकर''''' (बहिण)
* आनंदराव रामजी आंबेडकर (भाऊ)
* '''''आनंदराव रामजी आंबेडकर'''' (भाऊ)
* मंजुळाबाई येसू पंदिरकर (बहिण)
* '''''मंजुळाबाई येसू पंदिरकर''''' (बहिण)
* तुळसाबाई धर्मा कांतेकर (बहिण)
* '''''तुळसाबाई धर्मा कांतेकर''''' (बहिण)
* '''''[[बाबासाहेब अांबेडकर|भीमराव रामजी आंबेडकर]]''' उर्फ '''[[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'''''
* '''''[[बाबासाहेब अांबेडकर|भीमराव रामजी आंबेडकर]]''' उर्फ '''[[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]''''' (१८९१—१९५६)


* लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर (वहिणी)
* '''''लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर''''' (वहिणी)
* [[रमाबाई भीमराव आंबेडकर]] (पत्नी)
* '''''[[रमाबाई आंबेडकर]]''''' (१८९६—१९३५) — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथम पत्नी
* [[सविता भीमराव आंबेडकर]] (द्वितीय पत्नी)
* '''''[[सविता आंबेडकर]]'''' (१९०९—२००३) — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची द्वितीय पत्नी, डॉक्टर, लेखक व सामाजिक कार्यकर्त्या.


===चौथी पिढी===
===चौथी पिढी===

१५:२१, ११ मार्च २०१९ ची आवृत्ती

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

फेब्रुवारी १९३४, राजगृह (मुंबई) मध्ये आंबेडकर कुटुंब. (डावीकडून) यशवंत, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, लक्ष्मीबाई, मुकुंदराव व टॉबी (कुत्रा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. सविता आंबेडकर, १५ एप्रिल १९४८, दिल्ली
मुलगा यशवंत (डावीकडे) व पुतणा मुकुंद (उजवीकडे) सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकर कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब आहे. सकपाळ हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव किंवा आडनाव होते (त्यामुळे सकपाळ कुटुंब मधील सदस्यांचीही यादी येथे दिलेली आहे). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे मूळचे कोकणातील "आंबडवे" गावचे रहीवासी होते. मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात सैनिक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा रामजी हे सुद्धा भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते. रामजी व त्यांच्या पत्नी भीमाबाई यांचा पुत्र भीमराव (बाबासाहेब आंबेडकर) होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशमधीलमहू’ नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण त्यावेळी डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे महू मध्ये कार्यरत होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत महाराष्ट्रामध्ये आले.[१]

पिढ्या

सकपाळ कुटुंब

पहिली पिढी

  • मालोजी सकपाळ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. हे भारतीय ब्रिटिश सैन्यात शिपाई होते.

दुसरी पिढी

आजोबा मालोजींना ४ मुले व १ मुलगी होती

  • मिराबाई मालोजी सकपाळ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्या, ती अपंग होती व माहेरी राहत. बाळ भिवाचा मिराबाईने सांभाळ केलेला आहे.
  • रामजी मालोजी सकपाळ, भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर व नंतर सैनिक शिक्षक म्हणून कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते.
  • भीमाबाई रामजी सकपाळ — रामजींची पत्नी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आई. बाळ भिवा ६ वर्षाचा असताना निधन.
  • जीजाबाई रामजी सकपाळ — रामजींची दुसरी पत्नी, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सावत्र आई


आंबेडकर कुटुंब

तिसरी पिढी

रामजी व भिमाबाईंच्या १४ अपत्यांपैकी केवळ ३ मुले व ४ मुली बगळता बाकी सर्वांचे (७) १-२ वर्षाचे असताना बालपणीच निधन झाले होते.

  • बाळाराम रामजी आंबेडकर (भाऊ)
  • गंगाबाई लाखावडेकर (बहिण)
  • रमाबाई माळवणकर (बहिण)
  • आनंदराव रामजी आंबेडकर' (भाऊ)
  • मंजुळाबाई येसू पंदिरकर (बहिण)
  • तुळसाबाई धर्मा कांतेकर (बहिण)
  • भीमराव रामजी आंबेडकर उर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१—१९५६)
  • लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर (वहिणी)
  • रमाबाई आंबेडकर (१८९६—१९३५) — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथम पत्नी
  • सविता आंबेडकर' (१९०९—२००३) — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची द्वितीय पत्नी, डॉक्टर, लेखक व सामाजिक कार्यकर्त्या.

चौथी पिढी

बाबासाहेबांच्या ५ पैकी ४ अपत्यांचे (३ मुले - रमेश, राजरत्न, गंगाधर व १ मुलगी - इंदू) बालपणीच निधन झाले होते.

पाचवी पिढी


  • अशोक मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)
  • अश्विनी अशोक आंबेडकर (चुलत नातसून)
  • दिलीप मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)
  • अल्का दिलीप आंबेडकर (चुलत नातसून)
  • विद्या काशीनाथ मोहिते (चुलत नात)
  • सुजाता रमेश कदम (चुलत नात)

सहावी पिढी

  • सुजात प्रकाश आंबेडकर (पणतू)
  • प्राची आनंद तेलतुंबडे (पणती)
  • रश्मी आनंद तेलतुंबडे (पणती)
  • ऋतिका भीमराव आंबेडकर (पणती)
  • साहिल आनंदराज आंबेडकर (पणतू)
  • अमन आनंदराज आंबेडकर (पणतू)

  • संदेश अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
  • चारुशीला संदेश आंबेडकर (चुलत पणतूसून)
  • राजरत्न अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
  • अमिता राजरत्न आंबेडकर (चुलत पणतूसून)
  • अक्षय दिलीप आंबेडकर (चुलत पणतू)
  • अक्षता दिलीप आंबेडकर (चुलत पणती)

सातवी पिढी

  • यश संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)
  • मयंक संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)
  • प्रिशा राजरत्न आंबेडकर (चुलत खापरपणती)

वंशावली


मालोजी सकपाळ
 
सौ. सकपाळ
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
३ मुलेमीराबाईभीमाबाई
(? - १८९६)
 
रामजी सकपाळ
(१८३८ - १९१३)
 
जीजाबाई
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
७ अपत्ये
(सर्वांचे बालपणीच निधन)
बाळारामगंगाबाई लाखावडेकररमाबाई माळवणकरआनंदराव
 
लक्ष्मीबाईमंगळा येसू पंदिरकरतुळसा धर्मा कांतेकररमाबाई (रमाई)
(१८९८ - १९३५)
 
डॉ. भीमराव आंबेडकर (बाबासाहेब)
(१८९१ - १९५६)
 
सविता (माई)
(१९०९ - २००३)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मुकुंदराव आंबेडकर
(? - १९५९)
 
शैलेजायशवंत (भैय्यासाहेब)
(१९१२ - १९७७)
 
मीराबाईगंगाधर
(बालपणी निधन)
रमेश
(बालपणी निधन)
इंदू
(बालपणी निधन)
राजरत्न
(बालपणी निधन)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अशोक
 
अश्विनीदिलीप
 
अलकाविद्या काशीनाथ मोहितेसुजाता रमेश कदमप्रकाश (बाळासाहेब)
(ज. १९५४)
 
अंजलीरमा आनंद तेलतुंबडेभीमराव
 
दर्शनाआनंदराज
(ज. १९६७)
 
मनीषा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
संदेश
 
चारुलताराजरत्न
(ज. १९८२)
 
अमिताअक्षयअक्षतासुजातप्राचीरश्मीऋतिकासाहिलअमन
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
यशमयंकप्रिशा


चित्रे

संलग्न कुटुंबे

मुरबाडकर कुटुंब

बाबासाहेबांच्या आई भीमाबाई यांचे हे माहेरचे कुटुंब

  • लक्ष्मण/धर्माजी मुरबाडकर (आजोबा)

धुत्रे कुटुंब

समाबाई आंबेडकरांचे माहरचे कुटुंब, या धुत्रे कुटुंबीयांचे आधीचे आडनाव वलंगकर होते.

  • भिकू धुत्रे (सासरे)
  • रुक्मिणी भिकू धुत्रे (सासू)

कबीर कुटुंब

सविता आंबेडकरांचे माहेरचे कुटुंब

  • कृष्णराव कबीर (सासरे)
  • बाळू कृष्णराव कबीर (मेहुणे)

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  1. ^ Gaikwad, Dr. Dnyanraj Kashinath (2016). Mahamanav Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Marathi भाषेत). Riya Publication. p. 29.CS1 maint: unrecognized language (link)