"पी. लक्ष्मी नरसु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{कामचालू}}
{{कामचालू}}
{{माहितीचौकट साहित्यिक
[[File:P. Lakshmi Narasu.jpg|thumb|पी. लक्ष्मी नरसु]]
| नाव = पी. लक्ष्मी नरसु
'''पी. लक्ष्मी नरसु''' (१८६१ - १४ जुलै १९३४) हे एक भारतीय लेखक, प्राध्यापक व बौद्ध अभ्यासक होते. ते [[भौतिकशास्त्र]] फिजिक्स या विषयाचे प्राध्यापक होते आणि त्यांचे या विषयातील शोधनिबंध जगभरातल्या विज्ञान पत्रिकेतून प्रकाशित झालेले आहेत. भौतिकशास्त्रावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्या विषयातील वादविवादात त्यांनी अनेक युरोपियन आणि ब्रिटिश विद्वानांवर त्यांनी मात केली होती.
| चित्र = P. Lakshmi Narasu.jpg
| चित्र_रुंदी = 220px
| चित्र_शीर्षक = पी. लक्ष्मी नरसु
| पूर्ण_नाव = पोलाका लक्ष्मी नरसु
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = १८६१
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = १४ जुलै १९३४
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र = साहित्य, धर्म, विज्ञान
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| धर्म = [[बौद्ध]]
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = द इसेन्स ऑफ बुद्धिझम (१९०९)
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}

'''पी. लक्ष्मी नरसु''' (१८६१ - १४ जुलै १९३४) हे एक भारतीय लेखक, प्राध्यापक व बौद्ध अभ्यासक होते. ते [[भौतिकशास्त्र]] फिजिक्स या विषयाचे प्राध्यापक होते आणि त्यांचे या विषयातील शोधनिबंध जगभरातल्या विज्ञान पत्रिकेतून प्रकाशित झालेले आहेत. भौतिकशास्त्रावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्या विषयातील वादविवादात त्यांनी अनेक युरोपियन आणि ब्रिटिश विद्वानांवर त्यांनी मात केली होती.

==धार्मिक कार्य==
==धार्मिक कार्य==
टी सिंगारीवेलू, आयोथी थासर आणि नरसु यांनी मद्रास प्रांतात शाक्य बुद्धिस्ट सोसायटीची स्थापना केली, ही संस्था [[अनागरिक धर्मपाल]] यांनी स्थापन केलेल्या महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत कार्य करणारी एक बौद्ध संस्था होती. नरसुंनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. इ.स. १९०७ साली त्यांनी लिहिलेला "द इसेन्स ऑफ बुद्धिझम" हा ग्रंथ शाक्य बुद्धिस्ट सोसायटीचा प्रमाणग्रंथ होता. या ग्रंथाला जपानमध्ये खूप मागणी होती. त्यांनी लिहिलेला "व्हॉट इज बुद्धिझम" हा ग्रंथ चेकोस्लोवाकिया देशाच्या राष्ट्रपतींनी स्वत: अनुवादित करून त्या देशाचा मार्गदर्शक ग्रंथ मानला. त्यांनी "बुद्धिझम इन अ नटशेल", "अ स्टडी ऑफ कास्ट" हे सुद्धा ग्रंथ लिहिलेत. विज्ञानवादावर आधारित बौद्ध धर्माची मांडणी करणारे त्यांचे लेख "द रिलीजन ऑफ मॉडर्न बुद्धीस्ट" या अलोसियस यांनी संपादित केलेल्या ग्रंथात प्रकाशित झालेले आहेत. नरसुंनी चार बौद्ध परिषदांचे आयोजन मद्रास प्रांतात केले होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन जाहीरपणे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराकरता व्यतित केले. त्यांना आधुनिक काळातील "इग्गेज्ड बुद्धिझम"चे प्रवर्तक मानले जात होते. त्यांचे इंग्रजी, फ्रेंच, तामिळ, तेलगू, जपानी, संस्कृत आणि पाली या भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक प्रगतिशील संस्था आणि संघटनेत एक सक्रिय आणि सन्माननीय सभासद म्हणून कार्य केले. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. १९४८ मध्ये, आंबेडकरांनी नरसुंच्या "द इसेन्स ऑफ बुद्धिझम" या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करून त्याला प्रस्तावना लिहिली, प्रस्तावनेत त्यांनी 'प्रोफेसर पी. एल. नरसु हे एकोणिसाव्या शतकातील भारतातील अत्यंत प्रतिभावान व्यक्ती होते' असे म्हटले होते. बौद्ध धम्माच्या वाचकांसाठी उपलब्ध असलेले द इसेन्स ऑफ बुद्धिझम हे एक अत्यंत मौलिक पुस्तक आहे असा अभिप्रायसुद्धा त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिला. आंबेडकरांनी म्हटले की, "प्रोफेसर नरसु--जे लढले युरोपियन उद्धटपणाविरुद्ध देशभक्तीपूर्ण उत्साहाने, सनातनी (रुढीप्रिय) हिंदुत्त्वाविरुद्ध मूर्तीभंजक आवेशाने, पाखंडी ब्राम्हणांसोबत राष्ट्रीय दृष्टीने आणि आक्रमक ख्रिस्ती धर्माविरुद्ध बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीकोनाने. हे सर्व कार्य त्यांनी महान तथागत सम्यक संबुद्धांच्या शिकवणूकीच्या प्रेरणादायी ध्वजाखाली (मार्गदर्शनाखाली) केले".<ref>{{Cite book|title=What is Buddhism|last=Narasu|first=P. L.|publisher=Samyak Prakashan, New Delhi|year=|isbn=81-88794-42-2|location=Delhi|pages=3, 4|language=English}}</ref>

१९:३४, २७ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

पी. लक्ष्मी नरसु
पी. लक्ष्मी नरसु
जन्म नाव पोलाका लक्ष्मी नरसु
जन्म १८६१
मृत्यू १४ जुलै १९३४
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध
कार्यक्षेत्र साहित्य, धर्म, विज्ञान
प्रसिद्ध साहित्यकृती द इसेन्स ऑफ बुद्धिझम (१९०९)

पी. लक्ष्मी नरसु (१८६१ - १४ जुलै १९३४) हे एक भारतीय लेखक, प्राध्यापक व बौद्ध अभ्यासक होते. ते भौतिकशास्त्र फिजिक्स या विषयाचे प्राध्यापक होते आणि त्यांचे या विषयातील शोधनिबंध जगभरातल्या विज्ञान पत्रिकेतून प्रकाशित झालेले आहेत. भौतिकशास्त्रावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्या विषयातील वादविवादात त्यांनी अनेक युरोपियन आणि ब्रिटिश विद्वानांवर त्यांनी मात केली होती.

धार्मिक कार्य

टी सिंगारीवेलू, आयोथी थासर आणि नरसु यांनी मद्रास प्रांतात शाक्य बुद्धिस्ट सोसायटीची स्थापना केली, ही संस्था अनागरिक धर्मपाल यांनी स्थापन केलेल्या महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत कार्य करणारी एक बौद्ध संस्था होती. नरसुंनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. इ.स. १९०७ साली त्यांनी लिहिलेला "द इसेन्स ऑफ बुद्धिझम" हा ग्रंथ शाक्य बुद्धिस्ट सोसायटीचा प्रमाणग्रंथ होता. या ग्रंथाला जपानमध्ये खूप मागणी होती. त्यांनी लिहिलेला "व्हॉट इज बुद्धिझम" हा ग्रंथ चेकोस्लोवाकिया देशाच्या राष्ट्रपतींनी स्वत: अनुवादित करून त्या देशाचा मार्गदर्शक ग्रंथ मानला. त्यांनी "बुद्धिझम इन अ नटशेल", "अ स्टडी ऑफ कास्ट" हे सुद्धा ग्रंथ लिहिलेत. विज्ञानवादावर आधारित बौद्ध धर्माची मांडणी करणारे त्यांचे लेख "द रिलीजन ऑफ मॉडर्न बुद्धीस्ट" या अलोसियस यांनी संपादित केलेल्या ग्रंथात प्रकाशित झालेले आहेत. नरसुंनी चार बौद्ध परिषदांचे आयोजन मद्रास प्रांतात केले होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन जाहीरपणे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराकरता व्यतित केले. त्यांना आधुनिक काळातील "इग्गेज्ड बुद्धिझम"चे प्रवर्तक मानले जात होते. त्यांचे इंग्रजी, फ्रेंच, तामिळ, तेलगू, जपानी, संस्कृत आणि पाली या भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक प्रगतिशील संस्था आणि संघटनेत एक सक्रिय आणि सन्माननीय सभासद म्हणून कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. १९४८ मध्ये, आंबेडकरांनी नरसुंच्या "द इसेन्स ऑफ बुद्धिझम" या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करून त्याला प्रस्तावना लिहिली, प्रस्तावनेत त्यांनी 'प्रोफेसर पी. एल. नरसु हे एकोणिसाव्या शतकातील भारतातील अत्यंत प्रतिभावान व्यक्ती होते' असे म्हटले होते. बौद्ध धम्माच्या वाचकांसाठी उपलब्ध असलेले द इसेन्स ऑफ बुद्धिझम हे एक अत्यंत मौलिक पुस्तक आहे असा अभिप्रायसुद्धा त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिला. आंबेडकरांनी म्हटले की, "प्रोफेसर नरसु--जे लढले युरोपियन उद्धटपणाविरुद्ध देशभक्तीपूर्ण उत्साहाने, सनातनी (रुढीप्रिय) हिंदुत्त्वाविरुद्ध मूर्तीभंजक आवेशाने, पाखंडी ब्राम्हणांसोबत राष्ट्रीय दृष्टीने आणि आक्रमक ख्रिस्ती धर्माविरुद्ध बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीकोनाने. हे सर्व कार्य त्यांनी महान तथागत सम्यक संबुद्धांच्या शिकवणूकीच्या प्रेरणादायी ध्वजाखाली (मार्गदर्शनाखाली) केले".[१]

लेखन कार्य

वयक्तिक जीवन

नरसु यांचा जन्म १८६१ मध्ये एका संपन्न कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मद्रास उच्चन्यायालयात एक नामांकित वकील होते. नरसु अधिक कौटुंबिक सुख लाभले नाही. नरसुंचे काही भाऊ आणि मुले तरुण वयातच मरण पावले. तसेच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले.

संदर्भ

  1. ^ Narasu, P. L. What is Buddhism (English भाषेत). Delhi: Samyak Prakashan, New Delhi. pp. 3, 4. ISBN 81-88794-42-2.CS1 maint: unrecognized language (link)