"महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई''', (एमएनएलयू मुंबई, ए...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई''', (एमएनएलयू मुंबई, एमएनएलयूएम) हे [[मुंबई]] येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेले राज्यातील हे पहिले विद्यापीठ आहे. भारतातील हे १८व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती [[रंजन गोगोई]] आहेत, जे भारताच्या [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयाचे]] [[भारताचे सरन्यायाधीश|सरन्यायाधीश]] आहेत, आणि कुलगुरू आहेत.

==हे सुद्धा पहा==
* [[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:विधी विद्यापीठे]]
[[वर्ग:मुंबई]]

००:४३, २५ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई, (एमएनएलयू मुंबई, एमएनएलयूएम) हे मुंबई येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेले राज्यातील हे पहिले विद्यापीठ आहे. भारतातील हे १८व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती रंजन गोगोई आहेत, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, आणि कुलगुरू आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ