"गर्जा महाराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका
{{कामचालू}}
| मालिका = गर्जा महाराष्ट्र
| चित्र =
| चित्रशीर्षक =
| उपशीर्षक =
| दूरचित्रवाहिनी = [[सोनी मराठी]]
| भाषा = मराठी
| प्रकार = ऐतिहासिक
| देश = भारत
| निर्माता =
| दिग्दर्शक =
| निर्मिती संस्था =
| लेखक =
| सूत्रधार = [[जितेंद्र जोशी]]
| कलाकार =
| पंच =
| आवाज =
| अभिवाचक =
| थीम संगीत संगीतकार =
| शीर्षकगीत = गर्जा महाराष्ट्र माझा
| शीर्षकगीत गायक =
| अंतिम संगीत =
| संगीतकार =
| चित्रप्रकार =
| ध्वनिप्रकार =
| पहिला भाग = २५ ऑगस्ट २०१८
| अंतिम भाग = १६ फेब्रवारी २०१९
| भाग संख्या = २६
| वर्ष संख्या = २०१८ - २०१९
| कार्यकारी निर्माता =
| क्रियेटीव दिग्दर्शक =
| सुपरवायझिंग निर्माता =
| असोसिएट निर्माता =
| सहनिर्माता =
| कथा संकलन = [[वैभव छाया]] ()
| संकलन =
| स्थळ =
| कॅमेरा =
| कालावधी = ३० मिनिटे
| पूर्ववर्ती मालिका =
| परावर्ती मालिका =
| सारखे कार्यक्रम =
| संकेतस्थळ =
}}

'''गर्जा महाराष्ट्र''' ही २५ ऑगस्ट २०१८ ते १६ फेब्रवारी या कालावधी दरम्यान [[सोनी मराठी]] दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी मालिका होती. ही मालिका दर [[शुक्रवार]] रोजी प्रक्षेपित होत असे. अभिनेता [[जितेंद्र जोशी]] या मालिकेचे सूत्रसंचालक आहेत. गर्जा महाराष्ट्र मालिकेचे एकूण २६ भाग (एपिसोड) होते, प्रत्येक भागात एक-एक अशा एकूण २६ उल्लेखनीय [[महाराष्ट्रीय]] व्यक्तींच्या जीवनकथा प्रदर्शित करण्यात आल्या. या अशा महाराष्ट्रीय व्यक्तीं होत्या की, ज्यांनी केवळ [[महाराष्ट्राची सांस्कृती|महाराष्ट्राचीच सांस्कृतिक]] ओळख आकारली नाही तर [[भारताची सांस्कृती|भारताच्या सांस्कृतिक]] विकासाचा मार्ग सुद्धा प्रशस्त केला. देशाला आकार देण्यात या महाराष्ट्रीयांनी जे सांस्कृतिक आणि बौद्धिक योगदान दिले, त्याचा इतिहास या मालिकेतून कालानुक्रमाने मांडला गेला आहे. या महाराष्ट्रीयांमध्ये [[संत]], समाजसुधारक, राजकारणी आदींचा समावेश होता.<ref>PLoYBnLBgd5abi1NQfXtJ5pjCDDWzsGO1r</ref>

००:३७, २४ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

गर्जा महाराष्ट्र
दूरचित्रवाहिनी सोनी मराठी
भाषा मराठी
प्रकार ऐतिहासिक
देश भारत
सूत्रधार जितेंद्र जोशी
शीर्षकगीत/संगीत माहिती
शीर्षकगीत गर्जा महाराष्ट्र माझा
प्रसारण माहिती
पहिला भाग २५ ऑगस्ट २०१८
अंतिम भाग १६ फेब्रवारी २०१९
एकूण भाग २६
वर्ष संख्या २०१८ - २०१९
निर्मिती माहिती
कथा संकलन वैभव छाया ()
कालावधी ३० मिनिटे

गर्जा महाराष्ट्र ही २५ ऑगस्ट २०१८ ते १६ फेब्रवारी या कालावधी दरम्यान सोनी मराठी दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी मालिका होती. ही मालिका दर शुक्रवार रोजी प्रक्षेपित होत असे. अभिनेता जितेंद्र जोशी या मालिकेचे सूत्रसंचालक आहेत. गर्जा महाराष्ट्र मालिकेचे एकूण २६ भाग (एपिसोड) होते, प्रत्येक भागात एक-एक अशा एकूण २६ उल्लेखनीय महाराष्ट्रीय व्यक्तींच्या जीवनकथा प्रदर्शित करण्यात आल्या. या अशा महाराष्ट्रीय व्यक्तीं होत्या की, ज्यांनी केवळ महाराष्ट्राचीच सांस्कृतिक ओळख आकारली नाही तर भारताच्या सांस्कृतिक विकासाचा मार्ग सुद्धा प्रशस्त केला. देशाला आकार देण्यात या महाराष्ट्रीयांनी जे सांस्कृतिक आणि बौद्धिक योगदान दिले, त्याचा इतिहास या मालिकेतून कालानुक्रमाने मांडला गेला आहे. या महाराष्ट्रीयांमध्ये संत, समाजसुधारक, राजकारणी आदींचा समावेश होता.[१]

कलाकार

भाग

भाग क्रमांक भागाचे नाव प्रक्षेपित केल्याचा दिनांक
०१ संत ज्ञानेश्वर २५ ऑगस्ट २०१८[२]
०२ संत तुकाराम उदाहरण
०३ शिवाजी महाराज उदाहरण
०४ बाजीराव पहिला उदाहरण
०५ जोतीराव फुले उदाहरण
०६ बाळ गंगाधर टिळक उदाहरण
०७ गोपाळ गणेश आगरकर उदाहरण
०८ रखमाबाई उदाहरण
०९ जगन्नाथ शंकरशेठ उदाहरण
१० विष्णूदास भावे उदाहरण
११ शाहू महाराज ३ नोव्हेंबर २०१८
१२ हिराबाई पेडणेकर १० नोव्हेंबर २०१८
१३ संत गाडगे बाबा १७ नोव्हेंबर २०१८
१४ रघुनाथ धोंडो कर्वे २४ नोव्हेंबर २०१८
१५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ डिसेंबर २०१८
१६ विश्राम घोले ८ डिसेंबर २०१८
१७ दादासाहेब फाळके १५ डिसेंबर २०१८
१८ कर्मवीर भाऊराव पाटील २२ डिसेंबर २०१८
१९ पांडुरंग सदाशिव साने २९ डिसेंबर २०१८
२० शिवकर बापूजी तळपदे ५ जानेवारी २०१९
२१ विनायक दामोदर सावरकर १२ जानेवारी २०१९
२२ विष्णुपंत मोरेश्वर छत्रे २६ जानेवारी २०१९
२३ विष्णू दिगंबर पलुसकर १९ जानेवारी २०१९
२४ उदाहरण २ फेब्रुवारी २०१९
२५ उदाहरण ९ फेब्रुवारी २०१९
२६ उदाहरण १६ फेब्रुवारी २०१९

संदर्भ