"आंबेडकर कुटुंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो. |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{संदर्भहीन लेख}} |
|||
{{अर्धसुरक्षीत}} |
{{अर्धसुरक्षीत}} |
||
[[File:Rajagriha, Bombay, February 1934. (L to R) Yashwant, BR Ambedkar, Ramabai, Laxmibai, Mukundrao, and Tobby.jpg|thumb|left|180px|फेब्रुवारी १९४३, राजगृह (मुंबई) मध्ये आंबेडकर कुटुंब. (डावीकडून) [[यशवंत आंबेडकर|यशवंत]], [[बाबासाहेब आंबेडकर]], [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]], लक्ष्मीबाई, मुकुंदराव व टॉबी (कुत्रा)]] |
[[File:Rajagriha, Bombay, February 1934. (L to R) Yashwant, BR Ambedkar, Ramabai, Laxmibai, Mukundrao, and Tobby.jpg|thumb|left|180px|फेब्रुवारी १९४३, राजगृह (मुंबई) मध्ये आंबेडकर कुटुंब. (डावीकडून) [[यशवंत आंबेडकर|यशवंत]], [[बाबासाहेब आंबेडकर]], [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]], लक्ष्मीबाई, मुकुंदराव व टॉबी (कुत्रा)]] |
||
ओळ ५: | ओळ ४: | ||
[[File:Dr Babasaheb Ambedkar with his son Yashwant (left) and Nephew Mukund (right).jpg|thumb|right|180px|मुलगा यशवंत (डावीकडे) व पुतणा मुकुंद (उजवीकडे) सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] |
[[File:Dr Babasaheb Ambedkar with his son Yashwant (left) and Nephew Mukund (right).jpg|thumb|right|180px|मुलगा यशवंत (डावीकडे) व पुतणा मुकुंद (उजवीकडे) सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] |
||
'''आंबेडकर कुटुंब''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे कुटुंब आहे. '''सकपाळ''' हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव |
'''आंबेडकर कुटुंब''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे कुटुंब आहे. '''सकपाळ''' हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव किंवा [[आडनाव]] होते त्यामुळे '''सकपाळ कुटुंब''' मधील सदस्यांचीही यादी येथे दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे [[कोकण]]मधील ‘[[आंबडवे]]’ या गावचे रहीवासी होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी [[मध्य प्रदेश]]मधील ‘[[महू]]’ नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण त्यावेळी डॉ. आंबेडकरांचे वडील [[रामजी मालोजी सकपाळ]] हे ब्रिटिश सैन्यात [[सुभेदार]] पदावर महू मध्ये कार्यरत होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत [[महाराष्ट्र]]ामध्ये आले.<ref>{{Cite book|title=Mahamanav Dr. Bhimrao Ramji Ambedkar|last=Gaikwad|first=Dr. Dnyanraj Kashinath|publisher=Riya Publication|year=2016|isbn=|location=|pages=29|language=Marathi}}</ref> |
||
==पिढ्या== |
==पिढ्या== |
१४:२९, २३ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती
* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
आंबेडकर कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब आहे. सकपाळ हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव किंवा आडनाव होते त्यामुळे सकपाळ कुटुंब मधील सदस्यांचीही यादी येथे दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे कोकणमधील ‘आंबडवे’ या गावचे रहीवासी होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशमधील ‘महू’ नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण त्यावेळी डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर महू मध्ये कार्यरत होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत महाराष्ट्रामध्ये आले.[१]
पिढ्या
पहिली पिढी
- मालोजी सकपाळ (आजोबा)
दुसरी पिढी
आजोबा मालोजींना ४ मुले व १ मुलगी होती
- मिराबाई मालोजी सकपाळ (आत्या)
- रामजी मालोजी सकपाळ (वडिल)
- भीमाबाई रामजी सकपाळ (आई)
- जीजाबाई रामजी सकपाळ (सावत्र आई)
तिसरी पिढी
रामजींच्या १४ अपत्यांपैकी केवळ ३ मुले व ४ मुली बगळता बाकी सर्वांचे (७) १-२ वर्षाचे असताना बालपणीच निधन झाले होते.
- बाळाराम रामजी आंबेडकर (भाऊ)
- गंगाबाई लाखावडेकर (बहिण)
- रमाबाई माळवणकर (बहिण)
- आनंदराव रामजी आंबेडकर (भाऊ)
- मंजुळाबाई येसू पंदिरकर (बहिण)
- तुळसाबाई धर्मा कांतेकर (बहिण)
- बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर
- लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर (वहिणी)
- रमाबाई भीमराव आंबेडकर (पत्नी)
- सविता भीमराव आंबेडकर (द्वितीय पत्नी)
चौथी पिढी
बाबासाहेबांच्या ५ पैकी ४ अपत्यांचे (३ मुले - रमेश, राजरत्न, गंगाधर व १ मुलगी - इंदू) बालपणीच निधन झाले होते.
- यशवंत भीमराव आंबेडकर (मुलगा)
- मीराबाई यशवंत आंबेडकर (सून)
- मुंकूदराव आनंदराव आंबेडकर (पुतण्या)
- शैलेजाबाई मुंकूदराव आंबेडकर (चुलत सून)
पाचवी पिढी
- प्रकाश यशवंत आंबेडकर (नातू)
- अंजली प्रकाश आंबेडकर (नातसून)
- रमाबाई आनंदराव तेलतुंबडे (नात)
- भीमराव यशवंत आंबेडकर (नातू)
- दर्शना भीमराव आंबेडकर (नातसून)
- आनंदराज यशवंत आंबेडकर (नातू)
- मनिषा आनंदराज आंबेडकर (नातसून)
- अशोक मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)
- अश्विनी अशोक आंबेडकर (चुलत नातसून)
- दिलीप मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)
- अल्का दिलीप आंबेडकर (चुलत नातसून)
- विद्या काशीनाथ मोहिते (चुलत नात)
- सुजाता रमेश कदम (चुलत नात)
सहावी पिढी
- सुजात प्रकाश आंबेडकर (पणतू)
- प्राची आनंद तेलतुंबडे (पणती)
- रश्मी आनंद तेलतुंबडे (पणती)
- ऋतिका भीमराव आंबेडकर (पणती)
- साहिल आनंदराज आंबेडकर (पणतू)
- अमन आनंदराज आंबेडकर (पणतू)
- संदेश अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
- चारुशीला संदेश आंबेडकर (चुलत पणतूसून)
- राजरत्न अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
- अमिता राजरत्न आंबेडकर (चुलत पणतूसून)
- अक्षय दिलीप आंबेडकर (चुलत पणतू)
- अक्षता दिलीप आंबेडकर (चुलत पणती)
सातवी पिढी
- यश संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)
- मयंक संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)
- प्रिशा राजरत्न आंबेडकर (चुलत खापरपणती)
वंशावली
मालोजी सकपाळ | सौ. सकपाळ | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
३ मुले | मीराबाई | भीमाबाई (? - १८९६) | रामजी सकपाळ (१८३८ - १९१३) | जीजाबाई | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
७ अपत्ये (सर्वांचे बालपणीच निधन) | बाळाराम | गंगाबाई लाखावडेकर | रमाबाई माळवणकर | आनंदराव | लक्ष्मीबाई | मंगळा येसू पंदिरकर | तुळसा धर्मा कांतेकर | रमाबाई (रमाई) (१८९८ - १९३५) | डॉ. भीमराव आंबेडकर (बाबासाहेब) (१८९१ - १९५६) | सविता (माई) (१९०९ - २००३) | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
मुकुंदराव आंबेडकर (? - १९५९) | शैलेजा | यशवंत (भैय्यासाहेब) (१९१२ - १९७७) | मीराबाई | गंगाधर (बालपणी निधन) | रमेश (बालपणी निधन) | इंदू (बालपणी निधन) | राजरत्न (बालपणी निधन) | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
अशोक | अश्विनी | दिलीप | अलका | विद्या काशीनाथ मोहिते | सुजाता रमेश कदम | प्रकाश (बाळासाहेब) (ज. १९५४) | अंजली | रमा आनंद तेलतुंबडे | भीमराव | दर्शना | आनंदराज (ज. १९६७) | मनीषा | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
संदेश | चारुलता | राजरत्न (ज. १९८२) | अमिता | अक्षय | अक्षता | सुजात | प्राची | रश्मी | ऋतिका | साहिल | अमन | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
यश | मयंक | प्रिशा | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
चित्रे
-
बाळाराम रामजी आंबेडकर
-
मुकुंदराव आंबेडकर
-
मीरा यशवंत आंबेडकर
-
भीमराव यशवंत आंबेडकर
संलग्न कुटुंबे
मुरबाडकर कुटुंब
बाबासाहेबांच्या आई भीमाबाई यांचे हे माहेरचे कुटुंब
- लक्ष्मण/धर्माजी मुरबाडकर (आजोबा)
धुत्रे कुटुंब
समाबाई आंबेडकरांचे माहरचे कुटुंब, या धुत्रे कुटुंबीयांचे आधीचे आडनाव वलंगकर होते.
- भिकू धुत्रे (सासरे)
- रुक्मिणी भिकू धुत्रे (सासू)
कबीर कुटुंब
सविता आंबेडकरांचे माहेरचे कुटुंब
- कृष्णराव कबीर (सासरे)
- बाळू कृष्णराव कबीर (मेहुणे)