"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Statue of Dr. Babasaheb Ambedkar at the Mahabodhi International Meditation Centre, in Leh, Ladakh.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह-लडाख]]
[[File:Statue of Dr. Babasaheb Ambedkar at the Mahabodhi International Meditation Centre, in Leh, Ladakh.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह-लडाख]]


'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' हा [[जम्मू आणि काश्मिर]]च्या [[लडाख]] प्रदेशातील [[लेह]] येथील पुतळा आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंच स्थानी असलेला पुतळा समजला जातो. या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांच्या हस्ते २४ जुलै २०१६ रोजी करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून [[नागपुर]]ातून हा पुतळा लेहला नेण्यात आला होता. देशी-विदेशी लोकांना डॉ. आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसवण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रपती [[रामनाथ कोविंद]] यांनी २१ ऑगस्ट २०१७ रोजी या पुतळ्या भेट दिली आहे.<ref>https://zeenews.india.com/marathi/news/india/cm-fadnavis-unveiled-the-statue-of-dr-babasaheb-ambedkar-in-leh/322338</ref><ref>https://indianexpress.com/article/india/india-news-india/devendra-fadnavis-unveils-ambedkar-statue-at-foothills-of-himalaya-2933925/</ref>
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' हा [[जम्मू आणि काश्मिर]]च्या [[लडाख]] प्रदेशातील [[लेह]] येथील पुतळा आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंच स्थानी असलेला पुतळा समजला जातो. या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांच्या हस्ते २४ जुलै २०१६ रोजी करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून [[नागपुर]]ातून हा पुतळा लेहला नेण्यात आला होता. देशी-विदेशी लोकांना डॉ. आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसवण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रपती [[रामनाथ कोविंद]] यांनी २१ ऑगस्ट २०१७ रोजी या पुतळ्या भेट दिली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://zeenews.india.com/marathi/news/india/cm-fadnavis-unveiled-the-statue-of-dr-babasaheb-ambedkar-in-leh/322338|शीर्षक=लेहमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण|दिनांक=2016-07-24|संकेतस्थळ=24taas.com|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-02-06}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://indianexpress.com/article/india/india-news-india/devendra-fadnavis-unveils-ambedkar-statue-at-foothills-of-himalaya-2933925/|शीर्षक=Devendra Fadnavis unveils Ambedkar statue at foothills of Himalaya|दिनांक=2016-07-25|संकेतस्थळ=The Indian Express|भाषा=en-IN|अॅक्सेसदिनांक=2019-02-06}}</ref>


==इतिहास==
==इतिहास==
प्राचीन काळापासून बौद्धकालीन परिसर म्हणून लेह-लडाख प्रसिद्ध आहे. येथे पहिल्यांदाच २०१६ च्या २३ ते २५ जुलैदरम्यान "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद" आयोजित करण्यात आली होती. आणि आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण २४ जुलै २०१६ रोजी [[देवेंद्र फडणवीस]] यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तेथे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंटर" स्थापित केले व शिलान्यासही फडणवीस यांच्या हस्ते झाला. हा पुतळा [[नागपुर]]ात तयार करण्यात आला होता. सनदी अधिकारी असलेले हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोंचाना व्हनिच यांनी हा पुतळा उभारणीसाठी आर्थिक मदत दिली होती. महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे आंबेडकरांचा हा पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री [[रामदास आठवले]], [[थायलंड]]चे भारतातील राजदूत चलित मनित्याकूल, भंते संघसेना महाथेरा, जैन धर्मगुरु लोकेश मुनी यांची मुख्य उपस्थिती होती. या प्रसंगी लडाखचे भंते संघसेना यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "आधुनिक भारताचे निर्माते" असल्याचे मत मांडले. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा आहे. पुतळ्याचे प्रतिकात्मक दान भंते संघसेना यांना करण्यात आले. लडाखमध्ये भारतीय आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा मिळावी, हा उद्देश पुतळा उभारमागे होता. हिमालयीन पर्वतीय भागात उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा हा पहिलाच पुतळा <ref>http://m.lokmat.com/nagpur/ambedkars-statue-ladakh/</ref><ref>https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=cg/yiuO80WlNpI88Mc8kUg==</ref>
प्राचीन काळापासून बौद्धकालीन परिसर म्हणून लेह-लडाख प्रसिद्ध आहे. येथे पहिल्यांदाच २०१६ च्या २३ ते २५ जुलैदरम्यान "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद" आयोजित करण्यात आली होती. आणि आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण २४ जुलै २०१६ रोजी [[देवेंद्र फडणवीस]] यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तेथे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंटर" स्थापित केले व शिलान्यासही फडणवीस यांच्या हस्ते झाला. हा पुतळा [[नागपुर]]ात तयार करण्यात आला होता. सनदी अधिकारी असलेले हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोंचाना व्हनिच यांनी हा पुतळा उभारणीसाठी आर्थिक मदत दिली होती. महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे आंबेडकरांचा हा पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री [[रामदास आठवले]], [[थायलंड]]चे भारतातील राजदूत चलित मनित्याकूल, भंते संघसेना महाथेरा, जैन धर्मगुरु लोकेश मुनी यांची मुख्य उपस्थिती होती. या प्रसंगी लडाखचे भंते संघसेना यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "आधुनिक भारताचे निर्माते" असल्याचे मत मांडले. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा आहे. पुतळ्याचे प्रतिकात्मक दान भंते संघसेना यांना करण्यात आले. लडाखमध्ये भारतीय आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा मिळावी, हा उद्देश पुतळा उभारमागे होता. हिमालयीन पर्वतीय भागात उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा हा पहिलाच पुतळा <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/nagpur/ambedkars-statue-ladakh/|शीर्षक=Ambedkar's statue in Ladakh {{!}} लडाखमध्ये आंबेडकरांचा पहिला पुतळा {{!}} Lokmat.com|संकेतस्थळ=www.lokmat.com|अॅक्सेसदिनांक=2019-02-06}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=cg/yiuO80WlNpI88Mc8kUg==|संकेतस्थळ=www.mahanews.gov.in|अॅक्सेसदिनांक=2019-02-06}}</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

००:१०, ७ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह-लडाख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा जम्मू आणि काश्मिरच्या लडाख प्रदेशातील लेह येथील पुतळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंच स्थानी असलेला पुतळा समजला जातो. या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जुलै २०१६ रोजी करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपुरातून हा पुतळा लेहला नेण्यात आला होता. देशी-विदेशी लोकांना डॉ. आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसवण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २१ ऑगस्ट २०१७ रोजी या पुतळ्या भेट दिली आहे.[१][२]

इतिहास

प्राचीन काळापासून बौद्धकालीन परिसर म्हणून लेह-लडाख प्रसिद्ध आहे. येथे पहिल्यांदाच २०१६ च्या २३ ते २५ जुलैदरम्यान "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद" आयोजित करण्यात आली होती. आणि आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण २४ जुलै २०१६ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी तेथे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंटर" स्थापित केले व शिलान्यासही फडणवीस यांच्या हस्ते झाला. हा पुतळा नागपुरात तयार करण्यात आला होता. सनदी अधिकारी असलेले हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोंचाना व्हनिच यांनी हा पुतळा उभारणीसाठी आर्थिक मदत दिली होती. महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे आंबेडकरांचा हा पुतळा उभारण्यात आला. पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, थायलंडचे भारतातील राजदूत चलित मनित्याकूल, भंते संघसेना महाथेरा, जैन धर्मगुरु लोकेश मुनी यांची मुख्य उपस्थिती होती. या प्रसंगी लडाखचे भंते संघसेना यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "आधुनिक भारताचे निर्माते" असल्याचे मत मांडले. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा आहे. पुतळ्याचे प्रतिकात्मक दान भंते संघसेना यांना करण्यात आले. लडाखमध्ये भारतीय आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा मिळावी, हा उद्देश पुतळा उभारमागे होता. हिमालयीन पर्वतीय भागात उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा हा पहिलाच पुतळा [३][४]

संदर्भ

  1. ^ 24taas.com (इंग्रजी भाषेत) https://zeenews.india.com/marathi/news/india/cm-fadnavis-unveiled-the-statue-of-dr-babasaheb-ambedkar-in-leh/322338. 2019-02-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ The Indian Express (इंग्रजी भाषेत) https://indianexpress.com/article/india/india-news-india/devendra-fadnavis-unveils-ambedkar-statue-at-foothills-of-himalaya-2933925/. 2019-02-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ www.lokmat.com http://www.lokmat.com/nagpur/ambedkars-statue-ladakh/. 2019-02-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ www.mahanews.gov.in https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=cg/yiuO80WlNpI88Mc8kUg==. 2019-02-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)