"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' हा जम्मू काश्मिरच्या लडाख प्रद...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' हा [[जम्मू काश्मिर]]च्या [[लडाख]] प्रदेशातील [[लेह]] येथील पुतळा आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंच स्थानी असलेला पुतळा समजला जातो. या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांच्या हस्ते २४ जुलै २०१६ रोजी करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून [[नागपुर]]ातून हा पुतळा लेहला नेण्यात आला होता. देशी-विदेशी लोकांना डॉ. आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसवण्यात आला आहे.<ref>https://zeenews.india.com/marathi/news/india/cm-fadnavis-unveiled-the-statue-of-dr-babasaheb-ambedkar-in-leh/322338</ref>

महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे आंबेडकरांचा हा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण रविवारी २४ जुलै २०१६ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, थायलंडचे भारतातील राजदूत चलित मनित्याकूल, भंते संघसेना महाथेरा, जैन धर्मगुरु लोकेश मुनी यांची उपस्थिती होती. या पर्वतीय भागात उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा हा पहिलाच पुतळा असून त्याच्या अनावरणासोबतच येथे स्थापण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल पार्कचा शिलान्यासही फडणवीस यांच्या हस्ते झाला.<ref>https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=cg/yiuO80WlNpI88Mc8kUg==</ref>

२३:१८, ६ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा जम्मू काश्मिरच्या लडाख प्रदेशातील लेह येथील पुतळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंच स्थानी असलेला पुतळा समजला जातो. या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जुलै २०१६ रोजी करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपुरातून हा पुतळा लेहला नेण्यात आला होता. देशी-विदेशी लोकांना डॉ. आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसवण्यात आला आहे.[१]

महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे आंबेडकरांचा हा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण रविवारी २४ जुलै २०१६ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, थायलंडचे भारतातील राजदूत चलित मनित्याकूल, भंते संघसेना महाथेरा, जैन धर्मगुरु लोकेश मुनी यांची उपस्थिती होती. या पर्वतीय भागात उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा हा पहिलाच पुतळा असून त्याच्या अनावरणासोबतच येथे स्थापण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल पार्कचा शिलान्यासही फडणवीस यांच्या हस्ते झाला.[२]

  1. ^ https://zeenews.india.com/marathi/news/india/cm-fadnavis-unveiled-the-statue-of-dr-babasaheb-ambedkar-in-leh/322338
  2. ^ https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=cg/yiuO80WlNpI88Mc8kUg==