"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Gate of Siddharth Garden and Zoo, Aurangabad.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]]
[[File:Gate of Siddharth Garden and Zoo, Aurangabad.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]]
[[File:Siddharth Garden and Zoo.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]]
'''सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय''' हे [[औरंगाबाद]] मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] नावावरून ठेवण्यात आले आहे, तसेच उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आला.<ref>https://m.maharashtratimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/promise-trees-wild-animals/articleshow/67066484.cms</ref>

०१:२७, ११ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात प्रकारचे प्राणी व पक्षी आहेत. विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, तसेच उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आला.[१]

प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.[२] मात्र पुढे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या या निर्णयास १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली.[३]

प्राणी संपदा

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.[४]

अ.क्र. प्राणी संख्या
वाघ
बिबटे
हरीण, काळवीट ४८
सांभार ४७
नील गाय
चितळ
कोल्हे
सायळ
तडस
१० माकड १०
११ साप (वेगवेगळ्या प्रजातीचे) १००
१२ विविध पक्षी १९
१३ मगर

संदर्भ