"डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan, Samaj Kalyan, Aurangabad 04.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण, खोकडखेडा, [[औरंगाबाद]]]]
'''{{लेखनाव}}''' ही वास्तू महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांच्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. हे भवन तीन भागामध्ये विभागले असून मध्यभागातील इमारत ही सांस्कृतिक सभागृहाकरीता आहे. एका इमारतीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|सामाजिक न्याय विभागांतर्गत]] असणारी सर्व महामंडळे, सामाजिक न्याय जिल्हा कार्यालय, जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय व इतर प्रशासकीय कार्यालये आहेत. दुसऱ्या इमारतीमध्ये [[वाचनालय]], [[संगणक]] कक्ष, सभागृह, सायबर कॅफे, कला दालन, प्रदर्शनीय दालन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आहे. {{लेखनाव}}ामुळे [[महाराष्ट्र शासन]]ाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना या एकाच ठिकाणी घेता येतो.

'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन''' ही वास्तू महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांच्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. हे भवन तीन भागामध्ये विभागले असून मध्यभागातील इमारत ही सांस्कृतिक सभागृहाकरीता आहे. एका इमारतीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|सामाजिक न्याय विभागांतर्गत]] असणारी सर्व महामंडळे, सामाजिक न्याय जिल्हा कार्यालय, जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय व इतर प्रशासकीय कार्यालये आहेत. दुसऱ्या इमारतीमध्ये [[वाचनालय]], [[संगणक]] कक्ष, सभागृह, सायबर कॅफे, कला दालन, प्रदर्शनीय दालन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामुळे [[महाराष्ट्र शासन]]ाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना या एकाच ठिकाणी घेता येतो.


== संदर्भ==
== संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}


{{कॉमन्स वर्ग|Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan|डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन}}


[[वर्ग:महाराष्ट्र शासन]]
[[वर्ग:महाराष्ट्र शासन]]

२३:३९, ९ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण, खोकडखेडा, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ही वास्तू महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांच्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. हे भवन तीन भागामध्ये विभागले असून मध्यभागातील इमारत ही सांस्कृतिक सभागृहाकरीता आहे. एका इमारतीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत असणारी सर्व महामंडळे, सामाजिक न्याय जिल्हा कार्यालय, जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय व इतर प्रशासकीय कार्यालये आहेत. दुसऱ्या इमारतीमध्ये वाचनालय, संगणक कक्ष, सभागृह, सायबर कॅफे, कला दालन, प्रदर्शनीय दालन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामुळे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना या एकाच ठिकाणी घेता येतो.

संदर्भ