"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (ऐरोली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक''' हे ऐरोली, नवी मुंबई य...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक''' हे [[ऐरोली]], [[नवी मुंबई]] येथील स्मारक आहे. हे स्मारक [[मुंबई महानगरपालिका|मुंबई महानगरपालिकेच्या]] वतीने उभारण्यात आले आहे.
'''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक''' हे [[ऐरोली]], [[नवी मुंबई]] येथील स्मारक आहे. हे स्मारक [[मुंबई महानगरपालिका|मुंबई महानगरपालिकेच्या]] वतीने उभारण्यात आले आहे. महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५ मध्ये हे स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. १ नोव्हेंबर २०१७ रोजी याचा लोकार्पन सोहळा [[शरद पवार]] यांच्या हस्ते संपन्न झाला.





२२:२४, ३ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ऐरोली, नवी मुंबई येथील स्मारक आहे. हे स्मारक मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आले आहे. महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५ मध्ये हे स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. १ नोव्हेंबर २०१७ रोजी याचा लोकार्पन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वास्तूस "देशातील सर्वोत्कृष्ट आयकॉनिक वास्तू" म्हणून "इपीसी वर्ल्ड पुरस्कारा"ने सन्मानित करण्यात आले आहे.