"मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Pictures of Dr Ambedkar's parents - Ramji Ambedkar and Bhimabai.jpg|thumb|[[रामजी आंबेडकर]] व [[भीमाबाई आंबेडकर]]]]
'''मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार''' [[सातारा|साताऱ्याच्या]] संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या गौरवार्थ देण्यात येतो.<ref>https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmanthan-epaper-lokmanth/pra+aashalata+kambale+yanna+bhimabai+aambedakar+puraskar-newsid-76027640?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa</ref> हा पुरस्कार इ.स. १९९८ पासून दरवर्षी [[डिसेंबर ६|६ डिसेंबर]] या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या [[महापरिनिर्वाण दिन|महापरिनिर्वाण दिनी]] प्रदान केला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री [[भीमाबाई आंबेडकर]] यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://satara.news/bhimabai-ambedkar-purskar-news/|शीर्षक=कॉम्रेड मुक्ता मनोहर यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार - Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News|last=Shiralkar|first=Prashant|date=2016-11-17|work=Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News|access-date=2018-03-21|language=en-US}}</ref>

२०:१३, २९ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

चित्र:Pictures of Dr Ambedkar's parents - Ramji Ambedkar and Bhimabai.jpg
रामजी आंबेडकरभीमाबाई आंबेडकर

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या गौरवार्थ देण्यात येतो.[१] हा पुरस्कार इ.स. १९९८ पासून दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रदान केला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[२]

पुरस्कार प्राप्त व्यक्ती

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार विजेच्या व्यक्ती खालीलप्रमाणे आहेत[३] :

संदर्भ

  1. ^ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmanthan-epaper-lokmanth/pra+aashalata+kambale+yanna+bhimabai+aambedakar+puraskar-newsid-76027640?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa
  2. ^ Shiralkar, Prashant (2016-11-17). Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News (इंग्रजी भाषेत) http://satara.news/bhimabai-ambedkar-purskar-news/. 2018-03-21 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmanthan-epaper-lokmanth/pra+aashalata+kambale+yanna+bhimabai+aambedakar+puraskar-newsid-76027640?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa
  4. ^ https://www.esakal.com/paschim-maharashtra/lavani-samradni-yamunabai-waikar-passes-away-116584
  5. ^ https://www.loksatta.com/vruthanta-news/bhimabai-ambedkar-award-announced-to-dr-gail-omvedt-15989/
  6. ^ https://m.maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/mukta-manohar-awarded-bhamabhai-award-in-satara/articleshow/55842121.cms