"डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार''' हा महाराष्ट्र शास...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{Infobox award
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार''' हा [[महाराष्ट्र शासन]]ाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. [[अनुसूचित जाती व जमाती]], भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
| name = डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार
| current_awards =
| image =
| imagesize =
| caption =
| description = सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय योगदान
| presenter = [[महाराष्ट्र शासन]]
| country = भारत
| location = महाराष्ट्र
| year = २०१६
| year2 = २०१६-१७
| holder =
| website =
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार''' हा [[महाराष्ट्र शासन]]ाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जाती व जमाती]], भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

==इतिहास==
==इतिहास==
इ.स. २०१६ मध्ये, [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.
इ.स. २०१६ मध्ये, [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.

१२:२२, २७ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार
प्रयोजन सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय योगदान
देश भारत
प्रदानकर्ता महाराष्ट्र शासन
प्रथम पुरस्कार २०१६
शेवटचा पुरस्कार २०१६-१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

इतिहास

इ.स. २०१६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.