"विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Babasaheb reading a book.jpg|thumb|पुस्तक वाचताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[File:Babasaheb reading a book.jpg|thumb|पुस्तक वाचताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

[[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] [[शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन|शिक्षण विभागाने]] ‘[[७ नोव्हेंबर]]’ हा '''विद्यार्थी दिवस''' म्हणून [[महाराष्ट्र]]भर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/pune/pune-news-dr-ambedkar-79512|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस|website=www.esakal.com|language=mr|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/mumbai/architect-constitution-dr-november-7-student-day-favor-dr-babasaheb-ambedkar/|शीर्षक=राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रीत्यर्थ ७ नोव्हेंबर ‘विद्यार्थी दिवस’|date=2017-10-28|work=Lokmat|access-date=2018-05-09|language=mr}}</ref> या दिवशी राज्यातील सर्व [[शाळा]] आणि [[कनिष्ठ महाविद्यालय]]ात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE/|शीर्षक=बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन “विद्यार्थी दिवस’ ओळखला जाणार {{!}} Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.|website=www.dainikprabhat.com|language=en-US|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-admission-day-will-celebrate-as-a-student-day-1576631/|शीर्षक=आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस|date=2017-10-28|work=Loksatta|access-date=2018-05-09|language=mr-IN}}</ref>
'''विद्यार्थी दिवस''' हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सन्मानार्थ [[७ नोव्हेंबर]] रोजी [[महाराष्ट्र]]भर साजरा केला जातो. [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] [[शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन|शिक्षण विभागाने]] ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/pune/pune-news-dr-ambedkar-79512|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस|website=www.esakal.com|language=mr|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/mumbai/architect-constitution-dr-november-7-student-day-favor-dr-babasaheb-ambedkar/|शीर्षक=राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रीत्यर्थ ७ नोव्हेंबर ‘विद्यार्थी दिवस’|date=2017-10-28|work=Lokmat|access-date=2018-05-09|language=mr}}</ref> अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व [[शाळा]] आणि [[कनिष्ठ महाविद्यालय]]ात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE/|शीर्षक=बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन “विद्यार्थी दिवस’ ओळखला जाणार {{!}} Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.|website=www.dainikprabhat.com|language=en-US|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-admission-day-will-celebrate-as-a-student-day-1576631/|शीर्षक=आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस|date=2017-10-28|work=Loksatta|access-date=2018-05-09|language=mr-IN}}</ref>


==उद्देश==
==उद्देश==

१५:४५, १९ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

पुस्तक वाचताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला.[१][२] अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.[३][४]

उद्देश

या दिवशी ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (तेव्हाचे गव्हर्नमेंट हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते १९०४ म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांचे नाव भिवा रामजी आंबेडकर असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. २००३ पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली गेली. शेवटी २०१७ मध्ये बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश या घटनेचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असलेल्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’ महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला.[५]

निर्णय

साताराच्या प्रवर्तन संगठनाचे अध्यक्ष अरुण जावळेंनी ७ नोव्हेंबर ला राज्य शाळाप्रवेश दिन म्हणून घोषित करण्याची मागणी महाराष्ट्राच्या सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या समक्ष केली होती. त्यांच्या मागणीवर दोन्ही मंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा मधील प्रवेश दिन ७ नोव्हेंबर ला “विद्यार्थी दिवस” म्हणजे साजरा करण्याता निर्णय घेतला.[६][७][८]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ www.esakal.com http://www.esakal.com/pune/pune-news-dr-ambedkar-79512. 2018-05-09 रोजी पाहिले. no-break space character in |शीर्षक= at position 27 (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Lokmat. 2017-10-28 http://m.lokmat.com/mumbai/architect-constitution-dr-november-7-student-day-favor-dr-babasaheb-ambedkar/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ www.dainikprabhat.com (इंग्रजी भाषेत) http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Loksatta. 2017-10-28 http://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-admission-day-will-celebrate-as-a-student-day-1576631/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ dainikbhaskar (हिंदी भाषेत) https://m.bhaskar.com/news/MH-MUM-OMC-govt-celebrate-baba-sahebs-admission-day-as-student-day-5731782-NOR.html. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Voice of Buddha (इंग्रजी भाषेत). 2017-11-03 http://www.vobnews24.com/learn-the-truth-behind-student-day-celebrations/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Firstpost Hindi (हिंदी भाषेत) https://hindi.firstpost.com/india/maharashtra-government-mark-students-day-in-educational-institutions-bhimrao-ramji-ambedkar-pm-65284.html. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ News, Maharashtra (2017-10-29). Maharashtra Today (इंग्रजी भाषेत) http://www.maharashtratoday.in/govt-celebrate-baba-sahebs-admission-day-as-student-day/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)