"भारतातील सामूहिक बौद्ध धर्मांतरांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९: ओळ १९:
| ७ डिसेंबर १९५६ || [[चैत्यभूमी]], मुंबई, महाराष्ट्र || १०,००,००० पेक्षा जास्त || हिंदू अनुसूचित जाती || अंतिम संस्काराच्या प्रसंगी आंबेडकरांच्या पार्थिवाला साक्ष ठेवून<ref>{{जर्नल स्रोत|last=Times|first=Metro|date=ऑक्टोबर २०१४-ऑक्टोबर २०१५|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर के जीवन का कालानुक्रम|url=|journal=मेट्रो टाइम्स|volume=|pages=३२|via=}}</ref>
| ७ डिसेंबर १९५६ || [[चैत्यभूमी]], मुंबई, महाराष्ट्र || १०,००,००० पेक्षा जास्त || हिंदू अनुसूचित जाती || अंतिम संस्काराच्या प्रसंगी आंबेडकरांच्या पार्थिवाला साक्ष ठेवून<ref>{{जर्नल स्रोत|last=Times|first=Metro|date=ऑक्टोबर २०१४-ऑक्टोबर २०१५|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर के जीवन का कालानुक्रम|url=|journal=मेट्रो टाइम्स|volume=|pages=३२|via=}}</ref>
|-
|-
| डिसेंबर १९५६ || [[दिल्ली]] || ३०,००० || || बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून
| डिसेंबर १९५६ || [[दिल्ली]] || ३०,००० || || बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून धर्मांतर
|-
|-
| डिसेंबर १९५६ || [[आग्रा]], [[उत्तर प्रदेश]] || २०,००० || || बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून
| डिसेंबर १९५६ || [[आग्रा]], [[उत्तर प्रदेश]] || २०,००० || || बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून धर्मांतर
|-
|-
| १३ एप्रिल १९५७ || [[अलीगड]], [[उत्तर प्रदेश]] || २,००,००० || ||
| १३ एप्रिल १९५७ || [[अलीगड]], [[उत्तर प्रदेश]] || २,००,००० || ||बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून धर्मांतर
|}
|}



१७:४९, २९ जून २०१८ ची आवृत्ती

कुशीनाराचे भन्ते चंद्रमणीकडून दीक्षा ग्रहण करताना डॉ. आंबेडकर
नागपूर येथील दीक्षाभूमीवरील स्तूप

भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याची धम्म दीक्षा सोहळ्याची सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

इ.स. १९५० ते १९५९

सामूहिक बौद्ध धर्मांतरे
धर्मांतराची तारीख धर्मांतराचे स्थान धर्मांतरित व्यक्तींची संख्या धर्मांतरितांचा पूर्वीचा धर्म/जात/प्रवर्ग संदर्भ व टीप
१४ ऑक्टोबर १९५६ दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरसविता आंबेडकरांसह ५,००,००० हिंदू (अनुसूचित जाती व इतर), मुस्लिम, ख्रिश्चन, शीख बाबासाहेब आंबेडकरांद्वारे धम्मदीक्षा[१]
१५ ऑक्टोबर १९५६ दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र ३,००,००० हिंदू (अनुसूचित जाती व इतर), मुस्लिम, ख्रिश्चन, शीख बाबासाहेब आंबेडकरांद्वारे धम्मदीक्षा[२]
१६ ऑक्टोबर १९५६ दीक्षाभूमी, चंद्रपूर, महाराष्ट्र ३,००,००० हिंदू अनुसूचित जाती [३]
७ डिसेंबर १९५६ चैत्यभूमी, मुंबई, महाराष्ट्र १०,००,००० पेक्षा जास्त हिंदू अनुसूचित जाती अंतिम संस्काराच्या प्रसंगी आंबेडकरांच्या पार्थिवाला साक्ष ठेवून[४]
डिसेंबर १९५६ दिल्ली ३०,००० बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून धर्मांतर
डिसेंबर १९५६ आग्रा, उत्तर प्रदेश २०,००० बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून धर्मांतर
१३ एप्रिल १९५७ अलीगड, उत्तर प्रदेश २,००,००० बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून धर्मांतर

इ.स. १९६० ते १९६९

इ.स. १९७० ते १९७९

इ.स. १९८० ते १९८९

  • १९८५ मध्ये जुनागढमध्ये ५,००० अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[५]

इ.स. १९९० ते १९९९

इ.स. २००० ते २००९

सामूहिक बौद्ध धर्मांतरे
धर्मांतराची तारीख धर्मांतराचे स्थान धर्मांतरित व्यक्तींची संख्या धर्मांतरितांचा पूर्वीचा धर्म/जात/प्रवर्ग संदर्भ व टीप
२७ मे २००७ मुंबई, महाराष्ट्र लक्ष्मण मानेसह १,००,००० हिंदू धर्मीय ४२ पोटजातींचे भटके विमुक्त रामदास आठवले व लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली धर्मांतर[६][७]

इ.स. २०१० ते २०१९

सामूहिक बौद्ध धर्मांतरे
धर्मांतराची तारीख धर्मांतराचे स्थान धर्मांतरित व्यक्तींची संख्या धर्मांतरितांचा पूर्वीचा धर्म/जात/प्रवर्ग संदर्भ व टीप
ऑक्टोबर २०१६ गुजरातमधील अहमदाबाद, कलोल (गांधीनगर) व सुरेंद्रनगर ही शहरे २,००० हिंदू धर्मीय अनुसूचित जाती [८][९][१०]
मे २०१७ उत्तर प्रदेशमधील सहारानपूर जिल्हा ८५० (१८० कुटुंबे) हिंदू धर्मीय अनुसूचित जाती [११]
१४ एप्रिल २०१६ दादर, मुंबई २; रोहित वेमुलाची आई राधिका आणि भाऊ राजा वेमुला हिंदू धर्मीय अनुसूचित जाती प्रकाश आंबेडकर यांच्याद्वारे दीक्षा[१२][१३]
१३ ऑक्टोबर २०१६ गुजरातमधील अहमदाबाद, कलोल, गांधीनगर आणि सुरेंद्रनगर शहरे २११ हिंदू धर्मीय अनुसूचित जाती [१४]
१ ऑक्टोबर २०१७ गुजरातची अहमदाबाद आणि बडोदा शहरे ३०० पेक्षा जास्त हिंदू धर्मीय अनुसूचित जाती [१५]
२५ डिसेंबर २०१६ दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र ५,००० हिंदू धर्मीय ओबीसी [१६][१७]
२५ डिसेंबर २०१७ दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र ५,००० हिंदू धर्मीय ओबीसी, ख्रिश्चनमुसलमान [१८][१९]
११ एप्रिल २०१८ शिरसगाव, महाराष्ट्र ५०० पेक्षा अधिक हिंदू धर्मीय अनुसूचित जाती [२०]
२९ एप्रिल २०१८ गुजरातमधील उना ३०० - ३५० हिंदू धर्मीय अनुसूचित जाती गोरक्षक पीडित दलितांचा एक समूह होता.[२१][२२]
२ जून २०१८ दिल्लीतील लद्दाख बौद्ध भवनात १२० हिंदू धर्मीय अनुसूचित जाती हरियाणातील व्यक्ती[२३]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ४११, ४१२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३९, ३४०. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Times, Metro (ऑक्टोबर २०१४-ऑक्टोबर २०१५). "डॉ. बाबासाहेब आंबेडकर के जीवन का कालानुक्रम". मेट्रो टाइम्स: ३२. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5652118-NOR.html
  6. ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-laxman-mane-writes-article-in-rashik-about-cast-of-president-5652122-NOR.html
  7. ^ https://www.thehindu.com/todays-paper/One-lakh-people-convert-to-Buddhism/article14769767.ece
  8. ^ https://www.bbc.com/hindi/india-37619084
  9. ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5652118-NOR.html
  10. ^ "Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया| धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  11. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.financialexpress.com/india-news/dalits-still-converting-to-buddhism-but-at-a-dwindling-rate/723230/. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ https://m.navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/other-news/Rohith-Vemulas-mother-and-brother-converted-to-Buddhism/articleshow/51822970.cms
  13. ^ https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_rohit_vemula_family_converted_buddhism_rd
  14. ^ "Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया| धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  15. ^ "गुजरात: 300 से ज्यादा दलितों ने अपनाया बौद्ध धर्म - Navbharat Times". Navbharat Times. 2017-10-01. 2018-05-08 रोजी पाहिले.
  16. ^ "हजारो ओबीसींनी घेतली धम्मदीक्षा". www.esakal.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  17. ^ "दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून ओबीसींसह हजारोंचा बौद्ध धम्मात प्रवेश – Loksatta". www.loksatta.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  18. ^ http://www.archakmanews.com/over-5000-hindus-and-christians-embrace-buddhism-in-maharastras-nagpur/amp/
  19. ^ Shakya Gan (2017-12-28), हजारों ओबीसी बने बौद्ध, 2018-05-08 रोजी पाहिले
  20. ^ https://m.dw.com/hi/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4/a-43594709?xtref=http%253A%252F%252Fwww.google.com%252F
  21. ^ "गुजरातमध्ये धर्मांतर! गोरक्षक पीडित ३०० दलितांनी हिंदू धर्म सोडला". Loksatta. 2018-04-30. 2018-05-08 रोजी पाहिले.
  22. ^ गागडेकर-छारा, रॉक्सी (2018-04-30). "'सन्माना'साठी हिंदू धर्म सोडून ऊना पीडितांचा बौद्ध धम्मात प्रवेश". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  23. ^ "120 dalits from the jind haryana converted to Buddhism as state government did not fulfill their demands हरियाणा: सरकार से निराश 120 दलितों ने अपनाया बौद्ध धर्म" (हिंदी भाषेत). 2018-06-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे