"सुरेश माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:
| चित्र शीर्षक =
| चित्र शीर्षक =
| क्रम =
| क्रम =
| पद = संस्थापक, अध्यक्ष - बीआरएसपी माजी राष्ट्रीय महासचिव - [[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
| पद =
| कार्यकाळ_आरंभ =
| कार्यकाळ_आरंभ =
| कार्यकाळ_समाप्ती =
| कार्यकाळ_समाप्ती =
ओळ ४०: ओळ ४०:
| मतदारसंघ2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मतदारसंघ2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| बहुमत2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| बहुमत2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| जन्मदिनांक =
| जन्मदिनांक = १० ऑगस्ट १९६०
| जन्मस्थान =
| जन्मस्थान =
| मृत्युदिनांक =
| मृत्युदिनांक =

२२:३४, २८ जून २०१८ ची आवृत्ती

सुरेश माने

संस्थापक, अध्यक्ष - बीआरएसपी माजी राष्ट्रीय महासचिव - बसपा

जन्म १० ऑगस्ट १९६०

सुरेश माने (जन्म: १० ऑगस्ट १९६०) एक भारतीय राजकारणी आणि समाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी बहुजन (ओबीसी, अनु. जाती आणि जमाती) समाजाची सुधारणा आणि त्यांना संघटित करण्यासाठी काम केले आहे. कांशीराम यांनी स्थापन केलेल्या बहुजन आंदोलनात ते सामील झाले. ते बामसेफ, दलित सोसायटी समाज संघर्ष समिती (डीएस 4) मध्ये सक्रियपणे सहभागी झाले आणि १९८४ मध्ये बहुजन समाज पक्षाचे (बसपा) संस्थापक सदस्य होते.

सुरुवातीचे जीवन

मानेंचा जन्म सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यामधील घोगाव येथील एका आंबेडकरवादी बौद्ध कुटुंबात झाला. सुरेश माने हे तातोबा बाळा माने आणि सोनाबाई तातोबा माने यांचे एकमेव पुत्र होते. पश्चिम महाराष्ट्र मध्ये सातारा. पुढील शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या खेड्यात आणि जवळील गावात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ग्रहण केले.

संदर्भ