"भारतातील सामूहिक बौद्ध धर्मांतरांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ८५: | ओळ ८५: | ||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
||
* [http://www.indiaspendhindi.com/cover-story/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE दलितों का बौद्ध धर्म अपनाना जारी, लेकिन परिवर्तन दर कम] |
* [http://www.indiaspendhindi.com/cover-story/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE दलितों का बौद्ध धर्म अपनाना जारी, लेकिन परिवर्तन दर कम] |
||
* [https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_dalit_vote_politician_rd बौद्ध बनने से हिंदू दलितों के दिन फिरे] |
|||
* [https://m.dw.com/hi/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4/a-43594709?xtref=http%253A%252F%252Fwww.google.com%252F बौद्ध धर्म क्यों अपना रहे हैं भारत के दलित?] |
|||
[[वर्ग:बौद्ध धर्म]] |
[[वर्ग:बौद्ध धर्म]] |
१८:०१, २८ जून २०१८ ची आवृत्ती
भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याची धम्म दीक्षा सोहळ्याची सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
इ.स. १९५० ते १९५९
- १४ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.[१]
- १५ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्वरित २ ते ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.[२]
- १६ ऑक्टोबर, १९५६ (चंद्रपूर, महाराष्ट्र) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.[३]
- ७ डिसेंबर, १९५६ (मुंबई, महाराष्ट्र) :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दहनसंस्काराप्रसंगी उपस्थित १०,००,००० पेक्षा जास्त अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता.[४].
- डिसेंबर, १९५६ – दिल्ली मध्ये बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. आणि तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
- डिसेंबर, १९५६ – आग्रा येथे बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थींचा एक भाग आग्रा येथील आंबेडकरानुयायांस देण्यात आला. त्यावेळी तेथेसुद्धा धर्मांतराचा कार्यक्रम होऊन २०,००० लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली गेली.
- १३ एप्रिल, १९५७ – अलीगड येथे २,००,००० लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला.
इ.स. १९६० ते १९६९
इ.स. १९७० ते १९७९
इ.स. १९८० ते १९८९
- १९८५ मध्ये जुनागढमध्ये ५,००० अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[५]
इ.स. १९९० ते १९९९
इ.स. २००० ते २००९
- २००७ उपराकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्तांनी सामूहिक धर्मांतर केले.
इ.स. २०१० ते २०१९
धर्मांतराची तारीख | धर्मांतराचे स्थान | धर्मांतरित व्यक्तींची संख्या | धर्मांतरितांचा पूर्वीचा धर्म/जात/प्रवर्ग | संदर्भ व टीप |
---|---|---|---|---|
ऑक्टोबर २०१६ | गुजरातमधील अहमदाबाद, कलोल (गांधीनगर) व सुरेंद्रनगर ही शहरे | २,००० | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | [६][७][८] |
मे २०१७ | उत्तर प्रदेशमधील सहारानपूर जिल्हा | ८५० (१८० कुटुंबे) | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | [९] |
१४ एप्रिल २०१६ | दादर, मुंबई | २; रोहित वेमुलाची आई राधिका आणि भाऊ राजा वेमुला | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | प्रकाश आंबेडकर यांच्याद्वारे दीक्षा[१०][११] |
१३ ऑक्टोबर २०१६ | गुजरातमधील अहमदाबाद, कलोल, गांधीनगर आणि सुरेंद्रनगर शहरे | २११ | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | [१२] |
१ ऑक्टोबर २०१७ | गुजरातची अहमदाबाद आणि बडोदा शहरे | ३०० पेक्षा जास्त | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | [१३] |
२५ डिसेंबर २०१६ | दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र | ५,००० | हिंदू धर्मीय ओबीसी | [१४][१५] |
२५ डिसेंबर २०१७ | दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र | ५,००० | हिंदू धर्मीय ओबीसी, ख्रिश्चन व मुसलमान | [१६][१७] |
११ एप्रिल २०१८ | शिरसगाव, महाराष्ट्र | ५०० पेक्षा अधिक | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | [१८] |
२९ एप्रिल २०१८ | गुजरातमधील उना | ३०० - ३५० | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | गोरक्षक पीडित दलितांचा एक समूह होता.[१९][२०] |
२ जून २०१८ | दिल्लीतील लद्दाख बौद्ध भवनात | १२० | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | हरियाणातील व्यक्ती[२१] |
हे सुद्धा पहा
- हिंदू धर्मातून धर्मांतरित बौद्ध व्यक्तींची यादी
- नवबौद्ध चळवळ
- नवयान
- भारतामधील बौद्ध धर्म
- महाराष्ट्रामधील बौद्ध धर्म
संदर्भ
- ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ४११, ४१२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३९, ३४०.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Times, Metro (ऑक्टोबर २०१४-ऑक्टोबर २०१५). "डॉ. बाबासाहेब आंबेडकर के जीवन का कालानुक्रम". मेट्रो टाइम्स: ३२.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5652118-NOR.html
- ^ https://www.bbc.com/hindi/india-37619084
- ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5652118-NOR.html
- ^ "Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया| धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
- ^ (इंग्रजी भाषेत) http://www.financialexpress.com/india-news/dalits-still-converting-to-buddhism-but-at-a-dwindling-rate/723230/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://m.navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/other-news/Rohith-Vemulas-mother-and-brother-converted-to-Buddhism/articleshow/51822970.cms
- ^ https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_rohit_vemula_family_converted_buddhism_rd
- ^ "Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया| धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
- ^ "गुजरात: 300 से ज्यादा दलितों ने अपनाया बौद्ध धर्म - Navbharat Times". Navbharat Times. 2017-10-01. 2018-05-08 रोजी पाहिले.
- ^ "हजारो ओबीसींनी घेतली धम्मदीक्षा". www.esakal.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
- ^ "दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून ओबीसींसह हजारोंचा बौद्ध धम्मात प्रवेश – Loksatta". www.loksatta.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
- ^ http://www.archakmanews.com/over-5000-hindus-and-christians-embrace-buddhism-in-maharastras-nagpur/amp/
- ^ Shakya Gan (2017-12-28), हजारों ओबीसी बने बौद्ध, 2018-05-08 रोजी पाहिले
- ^ https://m.dw.com/hi/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4/a-43594709?xtref=http%253A%252F%252Fwww.google.com%252F
- ^ "गुजरातमध्ये धर्मांतर! गोरक्षक पीडित ३०० दलितांनी हिंदू धर्म सोडला". Loksatta. 2018-04-30. 2018-05-08 रोजी पाहिले.
- ^ गागडेकर-छारा, रॉक्सी (2018-04-30). "'सन्माना'साठी हिंदू धर्म सोडून ऊना पीडितांचा बौद्ध धम्मात प्रवेश". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
- ^ "120 dalits from the jind haryana converted to Buddhism as state government did not fulfill their demands हरियाणा: सरकार से निराश 120 दलितों ने अपनाया बौद्ध धर्म" (हिंदी भाषेत). 2018-06-19 रोजी पाहिले.