"ढोर समाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
[[वर्ग:अनुसूचित जाती]] |
[[वर्ग:अनुसूचित जाती]] |
||
[[वर्ग:महाराष्ट्रातील अनुसूचित जाती]] |
|||
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]] |
२१:०७, २६ जून २०१८ ची आवृत्ती
ढोर (इतर नावे: कक्कय्या, कंकय्या, डोहोर) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात या समाजाची संख्या ९०,२२६ होती. ढोर हे प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि राजस्थान राज्यांमध्ये आढळतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |