"डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (चंद्रपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान, चंद्रपूर''' हे डॉ. बाबासाहेब आं...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

०९:५६, २२ जून २०१८ ची आवृत्ती

डॉ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान, चंद्रपूर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने इ.स. १९७० मध्ये केवळ ४२० विद्यार्थ्यांसह स्थापन केलेले महाविद्यालय आहे. आता हे भव्य बनले आहे. आज सुमारे ४,५०० विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिकत आहेत. गरीब व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनामध्ये समाविष्ट असलेली स्वतंत्रता, समानता आणि बंधुता ही मानवी मूल्ये त्यांच्यात रूजवण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे.

संदर्भ