"रशियामधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: ऐतिहासिकदृष्ट्या, १७व्या शतकाच्या सुरुवातीला बौद्ध धर्माचा रश...
(काही फरक नाही)

१८:३४, ४ जून २०१८ ची आवृत्ती

ऐतिहासिकदृष्ट्या, १७व्या शतकाच्या सुरुवातीला बौद्ध धर्माचा रशियन भूमीमध्ये समावेश करण्यात आला. बौद्ध धर्म रशियाच्या पारंपरिक धर्मांपैकी एक मानला जातो व रशियन ऐतिहासिक परंपरांचा वारसा म्हणून ओळखला जातो. बुर्यातिया, काल्मिकिया आणि तुवाच्या ऐतिहासिक मठांच्या परंपरांव्यतिरिक्त सुद्धा बौद्ध धर्म आता रशियामध्ये सर्वत्र पसरलेला आहे.