"अंगुलिमाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:015 Angulimala (9140566999).jpg|thumb|बुद्धांच्या मागे धावताना अंगुलिमाल]]
'''अंगुलिमाल''' [[बुद्ध]] काळातील एक डाकू होता जो नंतर गौतम बुद्धांपासून प्रभावित होऊन बौद्ध [[भिक्खू]] बनला. अंगुलिमाल हा [[प्रसेनजित]] राजामधील [[श्रावस्ती]]च्या जंगलातल्या प्रवाशांना मारून टाकत असे आणि त्यांच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालत असे. यामुळे त्याचे नाव अंगुलिमाल पडले होते. जेव्हा गौतम बुद्ध श्रावस्तीत आले व अंगुलिमालास भेटले तॆव्हा अंगुलिमालाने हत्या करण सोडून दिले व तो बुद्धाचा शिष्य बनला.<ref>http://m.bharatdiscovery.org/india/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2</ref>

ओळ ५: ओळ ६:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

{{बौद्ध विषय सूची}}

[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]

११:३२, ३१ मे २०१८ ची आवृत्ती

बुद्धांच्या मागे धावताना अंगुलिमाल

अंगुलिमाल बुद्ध काळातील एक डाकू होता जो नंतर गौतम बुद्धांपासून प्रभावित होऊन बौद्ध भिक्खू बनला. अंगुलिमाल हा प्रसेनजित राजामधील श्रावस्तीच्या जंगलातल्या प्रवाशांना मारून टाकत असे आणि त्यांच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालत असे. यामुळे त्याचे नाव अंगुलिमाल पडले होते. जेव्हा गौतम बुद्ध श्रावस्तीत आले व अंगुलिमालास भेटले तॆव्हा अंगुलिमालाने हत्या करण सोडून दिले व तो बुद्धाचा शिष्य बनला.[१]

संदर्भ