"अंगुलिमाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''अंगुलिमाल''' बुद्ध काळातील एक डाकू होता जो नंतर गौतम बुद्धांपा...
(काही फरक नाही)

११:२५, ३१ मे २०१८ ची आवृत्ती

अंगुलिमाल बुद्ध काळातील एक डाकू होता जो नंतर गौतम बुद्धांपासून प्रभावित होऊन बौद्ध भिक्खू बनला. अंगुलिमाल हा राजा प्रसेनजितचे राज्य श्रावस्तीमधील जंगलातील प्रवास्यांना मारून टाकत असे आणि त्यांच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालित होता. यामुळे त्याचे नाव अंगुलिमाल पडले होते. नंतर गौतम बुद्ध श्रावस्तीत आले व ते अंगुलिमालास भेटले आणि अंगुलिमालाने हत्या करने सोडून देऊन तो बुद्धाचा शिष्य बनला.[१]

  1. ^ http://m.bharatdiscovery.org/india/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2