"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट इमारत
[[File:Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 03.jpg|thumb|राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७]]
|नाव = '''राजगृह'''
|चित्र = Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 03.jpg
|चित्र रुंदी = 200px
|चित्र_वर्णन = राजगृह
|इमारतीची उंची =
|ठिकाण = [[दादर]], [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
|latd = | latm = | lats =
|longd = | longm = | longs =
|बांधकाम सुरुवात =
|बांधकाम पूर्ण =
|इमारतीचा प्रकार = ऐतिहासिक, संस्कृतिक, सामाजिक व धार्मिक
|वास्तुशास्त्रीय =
|छत =
|वरचा मजला = ३
|एकूण मजले =
|प्रकाशमार्ग =
|मूल्य =
|क्षेत्रफळ =
|वास्तुविशारद =
|रचनात्मक अभियंता =
|कंत्राटदार =
|विकासक =
|मालकी = [[आंबेडकर कुटुंब]]
|व्यवस्थापन =
|references =
}}

'''राजगृह''' हे [[मुंबई]] मधील [[दादर]]च्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - [[बौद्ध]] व [[दलित]] जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तब्बल १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी [[आंबेडकर जयंती|डॉ. आंबेडकर जयंती]] आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/mumbai-news/hawkers-encroachment-near-ambedkar-house-at-dadar-1148960/|title=बाबासाहेबांच्या ‘राजगृहा’च्या आसपास फेरीवाल्यांचा डेरा|date=2015-10-10|work=Loksatta|access-date=2018-04-30|language=mr-IN}}</ref>

१३:३३, २७ मे २०१८ ची आवृत्ती

राजगृह
सर्वसाधारण माहिती
प्रकार ऐतिहासिक, संस्कृतिक, सामाजिक व धार्मिक
ठिकाण दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
ऊंची
वरचा मजला
मालकी आंबेडकर कुटुंब

राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - बौद्धदलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तब्बल १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.[१]

शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून ६ डिसेंबरला लाखो अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी ५०,०००हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.[२]

रचना

राजगृह ही इमारत तीन मजल्यांची आहे.

इतिहास

इ.स. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतील पोयबावाडी परिसरात राहत असत. तसेच त्यांचे कार्यालय परळ येथे होते. सदर घरी त्याच्या पुस्तकांची अपुऱ्या जागेअभावी नीट व्यवस्था होत नसे. म्हणून त्यांनी पुस्तकांसाठी खास घर बांधण्याचे मनावर घेतले.

दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट खरेदी केले. बांधकामासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेखीसाठी आईसकर यांना नेमले. व १९३१ ते १९३३ या दोन वर्षात बांधकाम पूर्ण झाले. दोन प्लॉट वरील बांधकामापैकी प्लॉट क्रमांक ९९ वरील 'चार मिनार' इमारत त्यांनी ग्रंथ खरेदी व कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी विकली. प्लॉट क्रमांक १२९ वरील ५५ चौरस यार्ड जागेवर बांधलेले राजगृह त्यांनी पुस्तकासाठी ठेवले. तेथेच ते कुटुंबियासह राहत असत.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "बाबासाहेबांच्या 'राजगृहा'च्या आसपास फेरीवाल्यांचा डेरा". Loksatta. 2015-10-10. 2018-04-30 रोजी पाहिले.
  2. ^ दिव्य मराठी https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-dr-5268154-NOR.html. 2 मे 2018 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत