"सेवाग्राम आश्रम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
सेवाग्राम कडे पुनर्निर्देशित
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
सेवाग्राम ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[सेवाग्राम]] हे महाराष्ट्रातील [[वर्धा]] जिल्ह्यातील गाव आहे. येथे [[महात्मा गांधी]] यांचा '''सेवाग्राम आश्रम''' आहे. विदर्भातील वर्धा या शहरापासून काही अंतरावर असलेल्या सेवाग्राम या गावी ३०० एकर जमिनीवर हे आश्रम वसले आहे. सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आहेत. त्यात स्वत: गांधी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत होते. त्यात गांधींची त्या काळातील जीवनशैली दिसून येते. तेथे असणारी बापू कुटी आणि बा कुटी प्रसिद्ध आहे. सेवाग्राम येथे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक भेट द्यायला येतात. सेवाग्रामचे पहिले नाव 'सेगाव' होते, पण महात्मा गांधींनी ते बदलून सेवाग्राम असे केले.
#पुनर्निर्देशन [[सेवाग्राम]]

१६:३४, २३ मे २०१८ ची आवृत्ती

सेवाग्राम हे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील गाव आहे. येथे महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम आहे. विदर्भातील वर्धा या शहरापासून काही अंतरावर असलेल्या सेवाग्राम या गावी ३०० एकर जमिनीवर हे आश्रम वसले आहे. सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आहेत. त्यात स्वत: गांधी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत होते. त्यात गांधींची त्या काळातील जीवनशैली दिसून येते. तेथे असणारी बापू कुटी आणि बा कुटी प्रसिद्ध आहे. सेवाग्राम येथे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक भेट द्यायला येतात. सेवाग्रामचे पहिले नाव 'सेगाव' होते, पण महात्मा गांधींनी ते बदलून सेवाग्राम असे केले.