"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६१: ओळ ६१:
==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==
* [[मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार]]
* [[मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]



१५:४१, २२ मे २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

यादी

नाव प्रदानकर्ता स्वरूप
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारत सरकार ₹ १५ लाख व प्रशस्तिपत्र
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार भारत सरकार ₹ १० लाख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार गुजरात सरकार ₹ २ लाख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र सरकार ₹ १५ हजार (व्यक्ती) / ₹ २५ हजार (संस्था)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अँड लिटरेचर ₹ १० हजार, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिह्न
डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार डॉ. बी.आर. आंबेडकर स्पोर्ट फाउंडेशन[१]
फुले आंबेडकर स्मृति पुरस्कार
डॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार दिल्ली सरकार[२] ₹ १ लाख, शाल
शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार महाराष्ट्र सरकार ₹ १५ लाख, स्मृतिचिह्न, चांदीचा स्क्रोल व सन्मानपत्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार महाराष्ट्र सरकार राज्य स्तरावर — प्रथम - ₹ ५ लाख, द्वितीय - ₹ ३ लाख, तृतीय - ₹ २ लाख.
विभागीय स्तरावर — ₹ १ लाख
आंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार राजस्थान सरकार ₹ १ लाख व प्रशस्ती पत्रक
आंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार राजस्थान सरकार ₹ ५० हजार व प्रशस्ती पत्रक
आंबेडकर न्‍याय पुरस्‍कार राजस्थान सरकार ₹ ५१ हजार व प्रशस्ती पत्रक
आंबेडकर शिक्षण पुरस्‍कार राजस्थान सरकार ₹ ५१ हजार व प्रशस्ती पत्रक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार मारवाडी फाऊंडेशन, नागपूर ₹ ५ लाख व स्मृतिचिह्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार महाराष्ट्र शासन अ – ₹ ५० हजार
ब – ₹ ३० हजार
क – ₹ २० हजार
ड – ₹ १० हजार
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[३]
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[३]
डॉ. आंबेडकर प्रतिष्ठित सेवा पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[३]
डॉ. आंबेडकर फेलोशिप पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[३]
डॉ. आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[३]
डॉ. आंबेडकर सेवाश्री राष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[३]
डॉ. आंबेडकर साहित्यश्री राष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[३]
डॉ. आंबेडकर उत्कृष्ठता राष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[३]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती[४]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Dr. B. R. Ambedkar National Awards-2018". Dr. B. R. Ambedkar National Awards-2018 (इंग्रजी भाषेत). 2018-05-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Welfare of SC/ST". www.delhi.gov.in. 2018-05-20 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e f g h "BDSAkademi Bharatiya Dalit Sahitya Academy". www.bdsakademi.com. 2018-05-20 रोजी पाहिले.
  4. ^ "Homepage - International Human Rights Council". International Human Rights Council (इंग्रजी भाषेत). 2018-05-20 रोजी पाहिले.