"डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार''' दिल्ली सरकारद्वारे प्...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''डॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार''' [[दिल्ली|दिल्ली सरकारद्वारे]] प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार व्यक्ती, व्यक्ती समूह किंवा संस्थांना दिला जातो.
'''डॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार''' [[दिल्ली|दिल्ली सरकारद्वारे]] प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात अल्लेखनिय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्ती समूह किंवा संस्थांना दिला जातो.
==निकष==
# दिल्लीतील अनुसूचित जातींच्या सामाजिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थाननास प्रोत्साहन देणारे उल्लेखनीय योगदान.
# समाजाच्या मुख्य प्रवाहात अनुसूचित जातींच्या एकत्रीकरणाच्या दिशेमध्ये प्रयत्न आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानसाठी केलेले काम
# अनुसूचित जातींच्या जीवनावरील गुणवत्तेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव टाकणारे सार्वजनिक काम किंवा जन आंदोलन.

१३:०४, २२ मे २०१८ ची आवृत्ती

डॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात अल्लेखनिय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्ती समूह किंवा संस्थांना दिला जातो.

निकष

  1. दिल्लीतील अनुसूचित जातींच्या सामाजिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उत्थाननास प्रोत्साहन देणारे उल्लेखनीय योगदान.
  2. समाजाच्या मुख्य प्रवाहात अनुसूचित जातींच्या एकत्रीकरणाच्या दिशेमध्ये प्रयत्न आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक उत्थानसाठी केलेले काम
  3. अनुसूचित जातींच्या जीवनावरील गुणवत्तेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव टाकणारे सार्वजनिक काम किंवा जन आंदोलन.