"बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१०: ओळ २१०:
{{मुख्य|डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार}}
{{मुख्य|डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार}}
==पुस्तक==
==पुस्तक==
{{मुख्य|डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके}}

* [[बोल महामानवाचे]]
* [[आंबेडकर अँड बुद्धिझम]]


==बौद्ध विहारे==
==बौद्ध विहारे==

२३:१४, २० मे २०१८ ची आवृत्ती

आपण लेख विस्तारास मदत करू शकता. कृपया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिलेले आहे अशा विविध गोष्टींचा या लेखात समावेश करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या नावावरून खालील गोष्टींचे नामकरण करण्यात आले आहे.

उद्यान

उद्यान (गार्डन)

कलामंच

गावे, शहरे व शहरातील नगरे

कारखाने

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, केशेगाव[२]

ग्रंथालय/वाचनालय

चित्रपट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी चित्रपट, नाटक, संस्था
वर्ष चित्रपट शीर्षक भाषा दिग्दर्शक/निर्माता टीप IMDB
१९९० भीम गर्जना मराठी [३]
१९९१ बालक आंबेडकर कन्नड हिंदी भाषेतही डब

[४]

१९९३ युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी [५]
२००० डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी जब्बार पटेल
२००५ डॉ. बी.आर. आंबेडकर कन्नड
२०१० रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) मूळ मराठी (हिंदीत डब) डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंवर आधारित चित्रपट
२०१० शूद्रा: द राइझिंग हिंदी संजीव जायस्वाल शूद्रांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा इ.स. २०१० चित्रपट बाबासाहेबांना समर्पित केला गेलेला आहे.
२०१६ रमाबाई कन्नड डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंवर आधारित दुसरा चित्रपट
२०१६ बोले इंडिया जय भीम मराठी (हिंदीतही डब) डॉ. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी एन.एस. हरदास यांच्यावरील चित्रपट

चौक, रस्ते व महामार्ग

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सांगली
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, ढवळी (तालुका/जिल्हा ??)
  • विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पी.टी.मधाळे नगर, शिगाव (जिल्हा ?)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, खडकी, निगडी; पुणे कँप;
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, ठाणे
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, मालेगाव, जिल्हा. वाशीम

दवाखाने

नाटके

  • मी डॉक्टर आंबेडकर बोलतोय ( मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
  • युगपुरुष ( मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
  • चलो बुद्ध कि ओर... (हिंदी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
  • रमाई (मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ
  • नवी कहाणी... (हिंदी आणि मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
  • गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी
  • वादळ निळ्या क्रांतीचे (नाटक, लेखक - प्रा. रामनाथ चव्हाण)
  • डॉ. आंबेडकर आणि गांधीजी - नाटक[७]
  • प्रतिकार - नाटक[८]

पक्ष, संस्था व संघटना

प्रतिष्ठान

पुतळे

विदेशातील पुतळे

विदेशातील काही आंबेडकर पुतळ्यांची यादी

नाव प्रकार स्थान वर्ष चित्र उंची
डॉ. आंबेडकर पुतळा अर्धाकृती कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका [[File:|100px]]
डॉ. आंबेडकर पुतळा अर्धाकृती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, यु.के. १९९४
डॉ. आंबेडकर पुतळा पूर्णाकृती बुद्ध विहार, ओल्वरहाम्पटॉन, ग्रेट ब्रिटन १४ ऑक्टो. २०००[१२]
डॉ. आंबेडकर पुतळा पूर्णाकृती कोयासन विद्यापीठ, जपान १० सप्टें. २०१५[१३]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अर्धाकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन १४ नोव्हें. २०१५
डॉ. आंबेडकर पुतळा अर्धाकृती यॉर्क विद्यापीठ, टोरंटो, कॅनडा ४ डिसेंबर २०१५
डॉ. आंबेडकर पुतळा अर्धाकृती संयुक्त राष्ट्रसंघ १४ एप्रिल २०१६[१४] ३.२५ फुट
डॉ. आंबेडकर पुतळा अर्धाकृती डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी १४ एप्रिल २०१६
डॉ. आंबेडकर पुतळा अर्धाकृती युनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न सिडनी, ऑस्ट्रेलिया १४ जुलै २०१६
डॉ. आंबेडकर पुतळा अर्धाकृती ब्रँडीज विद्यापीठ, बोस्टन, अमेरिका २९ एप्रिल २०१७[१५]
डॉ. आंबेडकर पुतळा अर्धाकृती मेलबर्न विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया ३०/३१ मार्च २०१८

भारतातील पुतळे

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळा, बिंदु चौक, कोल्हापूर, ९ डिसेंबर १९५०

---

महाड


  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तिरुवनंतपुरम २००५[१६]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुतळा, ठाणे रेल्वे स्टेशन (पश्चिम)[१७]

पुरस्कार व पारितोषिके

पुस्तक

बौद्ध विहारे

  • डॉ. आंबेडकर बुद्ध विहार, राजाजीपुरम, लखनौ (उत्तर प्रदेश)[१८]
  • डॉ. आंबेडकर बौद्ध विहार, ललितपूर (उत्तर प्रदेश)[१९]
  • बोधीसत्व डॉ. आंबेडकर बुद्ध विहार, गोंदिया

मंडळे

  • भीमज्योत मित्र मंडळ (डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर भांबर्डे, तालुका- मुळशी, जिल्हा- पुणे)

योजना

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (जानेवारी २०१७)[२०]
  • भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना (मार्च २०१७)[२१]

वसतिगृहे

महाराष्ट्रातील वसतिगृहे[२२]

अहमदनगर जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, श्रीगोंडा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शेवगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, संगमनेर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जामखेड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पाथर्डी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अहमदनगर


अकोला जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अकोला
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अक्कोट


अमरावती जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चंदुर रेल्वे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दर्यापूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पराठवाडा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धार्नी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खानदेश्वर


औरंगाबाद जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, औरंगाबाद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पैठण
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वैजापूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नवे औरंगाबाद


बीड जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बीड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गेवराई
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परळी वैजनाथ
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अंबाजोगाई


भंडारा जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भांद्रा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तुम्सर


बुलढाणा जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिखली
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलढाणा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव जामोड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, देऊळगाव राजा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शेगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मेहकर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदुरा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खामगाव


गोदिंया जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गोंदिया


हिंगोली जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वासमात
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कालामनुरी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली


जळगाव जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव (जूने)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बोधवाड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मुक्ताईनगर, जळगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अमलनेर, जळगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसवळ, जळगाव


जालना जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अंबड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, घनसावंगी


कोल्हापूर जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गढीनगेलाई
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चांदगड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आज्रा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हातकनगळे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शिरोळ
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कोल्हापूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मोरगोट्टी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कागळ
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राधानगरी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गारगोटी


लातूर जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लातूर


मुंबई जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी, मुंबई


नागपूर जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गड्डीगोदाम, नागपूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भवन नगर, नागपूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राजनगर, नागपूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमारेड


नांदेड जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदेड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धर्माबाद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गांधीनगर, बिलोले
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नायगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हडगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अंध्रापूर


नाशिक जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नाशिक
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलागाव ताल निर्फाड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालेगाव


उस्मानाबाद जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तुळजापूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नालदुर्ग, पुळजापूर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कालम्ब
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उस्मानाबाद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परंदा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लोहरा


परभणी जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परभणी


पुणे जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सास्वाद, पुणे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भोर, पुणे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हादासपूर, पुणे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परमनी


सांगली जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सांगली
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तासगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जाट
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शिरला
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सुत्तगिरी (ता. वडाळा)


सातारा जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कराड
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दहीवाडी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रामपूर पठाण
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, फलटण
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खाटव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कोरेगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सातारा


सिंधुदुर्ग जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कानकवली
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वेनगुरला


वर्धा जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, फुलगाव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आर्वी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगनघाट
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सेवाग्राम


वाशिम जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, करंजा


यवतमाळ जिल्हा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, फसद
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वानी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरखेड

विमानतळे

विद्यापीठे व शैक्षणिक संस्थाने

  1. डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, तेलंगणा
  2. बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, मुजफ्फरपूर
  3. भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली
  4. डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ, महू, मध्य प्रदेश
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र
  6. डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, गुजरात
  9. डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, पंजाब
  10. तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ, चेन्नई
  11. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश
  12. डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा, उत्तर प्रदेश

व्यायामशाळा

शाळा व महाविद्यालये

ओडिसा

  • Dr. Ambedkar Memorial +2 Residential College, Rourkela (DAMRC)
  • Dr. Ambedkar Memorial Industrial Institute of Safety (DAMIIS)
  • Dr. Ambedkar Memorial Institute of Information Technology & Management Sciences (DAMITS), Jagda
  • Dr. Ambedkar Memorial Institute of Medical Technology (DAMIMT)
  • Dr. Ambedkar Memorial Institute of Training Centre (DAMITC)

पश्चिम बंगाल

  • डॉ. बी.आर. महाविद्यालय, बेताई (प. बंगाल)[२३]

बिहार

  • डॉ. बी.आर. आंबेडकर एज्युकेशन महाविद्यालय, भालुआ (बिहार)[२४]

उत्तर प्रदेश

  • डॉ. बी.आर. आंबेडकर डेंटल महाविद्यालय,

पटना[२५]

कर्नाटक

दिल्ली

  • डॉ. भीमराव आंबेडकर महाविद्यालय, नवी दिल्ली[२७]

महाराष्ट्र

  • डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, मुंबई [३२]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड[३६]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव (ता. Hatkanangle, जि: कोल्हापूर)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, मुंबई[३८]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, मुंबई [३९]
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पुणे [४०]

शैक्षणिक संस्था

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी)

समित्या

सभागृहे व भवने

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन, पुणे[४१]

संघ

विविध खेळांचे व इतर संघ (टिम)

संमेलने

सिनेमागृहे

सिनेमागृहे (टॉकिज)

स्मारके

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र
  2. पंचतीर्थ
  3. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐलोरी
  4. आंबेडकर मेमोरिअल पार्क, उत्तर प्रदेश
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्मारक, चैत्यभूमी
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा स्मारक, दीक्षाभूमी
  7. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन
  9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिल्ली
  10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे
  11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्प भूमी, वडोदरा, गुजरात

स्थानके

रेल्वे स्थानक (स्टेशन), बस स्टँड, रिक्षा स्टँड व इतर स्थानके
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस स्टॉप, पुणे

स्टेडियम

महाराष्ट्र

दिल्ली

कर्नाटक

  • डॉ. आंबेडकर स्टेडियम, कर्नाटक

इतर

हे सुद्धा पहा

इतर

संदर्भ

  1. ^ "Dr. Ambedkar Nagar , South Delhi". www.onefivenine.com. 2018-05-14 रोजी पाहिले. line feed character in |title= at position 21 (सहाय्य)
  2. ^ "डॉ. आंबेडकर कारखान्यास देशपातळीवरील पुरस्कार जाहीर". Loksatta. 2012-12-07. 2018-05-14 रोजी पाहिले.
  3. ^ भीमगर्जना (चित्रपट)
  4. ^ बालक आंबेडकर - कन्नड चित्रपट
  5. ^ युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)
  6. ^ "http://velivada.com/2015/05/28/in-new-jersey-city-usa-dr-b-r-ambedkar-avenue-road-named-after-dr-ambedkar-photos/". velivada.com. 2018-05-14 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  7. ^ "ambedkars holy sites - YouTube". m.youtube.com. 2018-05-14 रोजी पाहिले.
  8. ^ "ambedkar movies - YouTube". m.youtube.com. 2018-05-14 रोजी पाहिले.
  9. ^ "ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर". Lokmat. 2018-01-27. 2018-05-14 रोजी पाहिले.
  10. ^ "Dr. Babasaheb Ambedkar National Student's Federation". Dr. Babasaheb Ambedkar National Student's Federation (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  11. ^ "Establishment". Ambedkar International Mission, Japan (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  12. ^ http://www.geograph.org.uk/photo/3348115
  13. ^ http://wap.business-standard.com/article/pti-stories/dr-ambedkar-s-statue-unveiled-at-koyasan-university-in-japan-115091001246_1.html
  14. ^ http://www.loksatta.com/mumbai-news/statue-of-dr-ambedkar-unveiled-at-new-york-1227532/
  15. ^ [१]
  16. ^ yentha.com. "Statues Of Trivandrum : Bhimrao Ramji Ambedkar - Trivandrum News | Yentha.com". www.yentha.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  17. ^ "Dr.B.R.Ambedkar Statue - Wikimapia". wikimapia.org (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  18. ^ "Dr Ambedkar Buddha Vihar, Rajajipuram, Lucknow, Up - NEAR F-1014, RAJAJIPURAM, LUCKNOW, U.P. INDIA., Lucknow - Photos - Phone Number - Email - Buddhist Temple - eListIndia.com". eListIndia.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  19. ^ "Dr Ambedkar Buddha Vihar,, Lalitpur". NavayanDotCom. 2018-05-14 रोजी पाहिले.
  20. ^ "http://m.lokmat.com/bhandara/dr-ambedkar-agriculture-swavalamban-scheme-beneficial-farmers/". m.lokmat.com. 2018-05-14 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  21. ^ [२]
  22. ^ https://sjsa.maharashtra.gov.in/mr/hostels-mr
  23. ^ "Dr. B.R. Ambedkar College, Betai". www.brambedkarcollegebetai.in. 2018-05-14 रोजी पाहिले.
  24. ^ http://www.drbracoe.com/
  25. ^ "Dr. B.R. AMBEDKAR INSTITUTE OF DENTAL SCIENCES & HOSPITAL". ambedkardental.co.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  26. ^ "Dr. Ambedkar B.B.M. College, Shimoga. Shimoga - Karnataka". iCBSE (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  27. ^ "Dr. Bhim Rao Ambedkar College, New Delhi". Collegedunia. 2018-05-14 रोजी पाहिले.
  28. ^ "Dr.Ambedkar College". www.dacchanda.ac.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  29. ^ "Dr. Ambedkar University Nagpur". dracsw.com. 2018-05-14 रोजी पाहिले.
  30. ^ "Dr. Ambedkar College, Nagpur". dacn.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  31. ^ "Dr. Ambedkar College Wadala | Home". www.ambedkarcollege.net. 2018-05-14 रोजी पाहिले.
  32. ^ [३]
  33. ^ targetstudy.com. "Dr. Ambedkar Law College, Aurangabad, Maharashtra | About College | Courses Offered | Contact Details". targetstudy.com. 2018-05-14 रोजी पाहिले.
  34. ^ "Dr. Ambedkar College Of Law,aurangabad, Maharashtra". m.prokerala.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  35. ^ "Dr. Babasaheb Ambedkar College Of Arts And Commerce,aurangabad, Maharashtra". m.prokerala.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  36. ^ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, रायगड
  37. ^ http://www.dbacollege.in/
  38. ^ "DBACER | Engineering College in Nagpur, Maharashtra". dbacer.edu.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-14 रोजी पाहिले.
  39. ^ [४]
  40. ^ "Bharatratn Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalay". bcud.unipune.ac.in. 2018-05-14 रोजी पाहिले.
  41. ^ https://www.pmc.gov.in/en/dr-babasaheb-ambedkar-sanskrutik-bhavan

बाह्य दुवे