"चिनी बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{multiple image | footer = चिनी बौद्ध धर्माचे विविध रूप | align = right | image1 = Zhuhai Jintai Temple inner court v...
(काही फरक नाही)

२२:०२, १९ मे २०१८ ची आवृत्ती

झ़ुहाई, गुआंग्डोंग मध्ये स्थित जिंटाई मंदिराचे बौद्ध भिक्खू, चिनी जनवादी गणराज्य
वूशी, जियांगसु, चीन मधील बौद्ध वॅटिकन (梵 宫) चे 'ब्रह्मा पॅलेस'
बीजिंग मधील सरकारद्वारे अनुमोदित बौद्ध 'हाउस-चर्च' (居士林 jūshìlín)
चिनी बौद्ध धर्माचे विविध रूप

चीनी बौद्ध धर्म (हान चीनी बौद्ध धर्म) बौद्ध धर्माची चीनी शाखा आहे. बौद्ध धर्माच्या परंपरेने साधारणपणे दोन हजार वर्षांपर्यंत चीनी संस्कृती व सभ्यतेवर एक खोल प्रभाव सोडला आहे, ह्या बौद्ध परंपरा चीनी कला, राजकारण, साहित्य, तत्त्वज्ञान तसेच चिकित्सा मध्ये पाहिली जाऊ शकते. बौद्ध धर्म चीनमध्ये सर्वात जास्त प्रचलित धर्म आहे. चीनची ८०% म्हणजेच जगातील ६५% पेक्षा जास्त बौद्ध लोकसंख्या चीनमध्ये राहते.

भारतीय बौद्ध धर्मग्रंथांचा चिनी भाषेतील अनुवादाने पुर्व आशियाआग्नेय आशियामध्ये बौद्ध धर्माला खूप बढ़ावा दिला, इतकेट नव्हे तर बौद्ध धर्म कोरिया, जपान, रयुक्यु द्वीपसमूह आणि वियेतनामपर्यंत पोहचू शकला होता.

चीनी बौद्ध धर्माच्या खूप साऱ्या ताओवादी आणि विभिन्न सांस्कृतिक चीनी पंरपरा मिश्रित आहे.

संदर्भ