"डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट विद्यापीठ
#पुनर्निर्देशन [[भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ]]
| चित्र = [[Image:AUD Header.jpg|240px]]
| नाव = आंबेडकर विद्यापीठ दिल्ली
| प्रचलित नाव =
| ब्रीदवाक्य =
| ब्रीदवाक्याचा अर्थ =
| स्थापना = [[इ.स. २००७]]
| प्रकार =
| कुलपती =
| कुलगुरू =
| विद्यार्थी =
| शहर = [[दिल्ली]]
| राज्य = [[दिल्ली]]
| देश = [[भारत]]
| परिसर =
| जुने नाव =
| नियंत्रक =
| संकेतस्थळ = [http://www.aud.ac.in aud.ac.in]
}}

'''आंबेडकर विद्यापीठ दिल्ली''' (संशिप्तमध्ये: एयूडी; जूने नाव: '''भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ''') हे [[दिल्ली]]तील एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना दिल्ली विधानसभेच्या एका अधिनियमाद्वारे दिल्ली सरकारने केली.<ref>{{cite web | url=http://www.aud.ac.in/aboutus/ | title=About AUD | accessdate=2011-02-17}}</ref> या विद्यापीठाचे ऑगस्ट २००८ मध्ये कामकाज सुरू झाले. हे एक एकात्मिक गैर-संबद्ध विद्यापीठ आहे ज्याचा मुख्य उपक्रम पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांवरील असून मानवीय आणि सामाजिक विज्ञान या विषयावरील संशोधन आहे. याला दिल्लीच्या एनसीटीच्या राज्य सरकारद्वारे पूर्णपणे वित्तपुरवठा केला जातो. हे विद्यापीठ आता केंद्र सरकारचे सहाय्य मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.<ref>{{cite web | url=http://old.aud.ac.in/Downloads/UGC%2012%20B%20Notification.pdf| title=Ambedkar University, Delhi | accessdate=2013-01-17}}</ref> हे विद्यापीठ राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने 'अ' श्रेणीबद्ध केले गेले आहे.<ref>{{cite web | url=http://aud.ac.in/upload/NAAC%20Certificate%20two%20page.pdf| title=NAAC acrreditation Certificate | accessdate=2015-05-17}}</ref>

{{संदर्भनोंदी}}

{{बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग:दिल्लीतील विद्यापीठे]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके]]
[[वर्ग:शिक्षणसंस्था]]

१५:४७, १८ मे २०१८ ची आवृत्ती

आंबेडकर विद्यापीठ दिल्ली
स्थापना इ.स. २००७
संकेतस्थळ aud.ac.in




आंबेडकर विद्यापीठ दिल्ली (संशिप्तमध्ये: एयूडी; जूने नाव: भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ) हे दिल्लीतील एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना दिल्ली विधानसभेच्या एका अधिनियमाद्वारे दिल्ली सरकारने केली.[१] या विद्यापीठाचे ऑगस्ट २००८ मध्ये कामकाज सुरू झाले. हे एक एकात्मिक गैर-संबद्ध विद्यापीठ आहे ज्याचा मुख्य उपक्रम पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांवरील असून मानवीय आणि सामाजिक विज्ञान या विषयावरील संशोधन आहे. याला दिल्लीच्या एनसीटीच्या राज्य सरकारद्वारे पूर्णपणे वित्तपुरवठा केला जातो. हे विद्यापीठ आता केंद्र सरकारचे सहाय्य मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.[२] हे विद्यापीठ राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने 'अ' श्रेणीबद्ध केले गेले आहे.[३]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "About AUD". 2011-02-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Ambedkar University, Delhi" (PDF). 2013-01-17 रोजी पाहिले.
  3. ^ "NAAC acrreditation Certificate" (PDF). 2015-05-17 रोजी पाहिले.