"धम्मचक्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{बौद्ध धर्म}}
[[चित्र:Dharma Wheel.svg|thumb|धम्मचक्र|right]]
[[चित्र:Dharma Wheel.svg|thumb|धम्मचक्र|right]]
'''धम्मचक्र''' ([[पाली]]: धम्मचक्क; [[संस्कृत]]: धर्मचक्र) हे [[बौद्ध धर्म|बौद्धधर्माचे]] प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीकचिह्न आहे. [[अष्टांगिक मार्ग]]ाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी [[सारनाथ]] मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला ''धम्मचक्र प्रवर्तन'' म्हटले जाते.

== महत्व व प्रतीक ==

धम्मचक्राचे आठ आरे तथागत बुद्धांनी सांगितलेल्या [[अष्टांगिक मार्ग]]ाला दर्शवतात.

* [[सिक्कीम]]च्या राष्ट्रीय-ध्वजामध्ये धम्मचक्राच्या एका विशेष रूपाला स्वीकारले आले.
* [[युनिकोड]]मध्ये धम्मचक्रासाठी एक संकेत प्रदान केले गेले आहे आणि त्याचा यूनिकोड आहे - U+2638 (☸).

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

{{बौद्ध विषय सूची}}

[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]

२२:०८, १६ मे २०१८ ची आवृत्ती

धम्मचक्र

धम्मचक्र (पाली: धम्मचक्क; संस्कृत: धर्मचक्र) हे बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीकचिह्न आहे. अष्टांगिक मार्गाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी सारनाथ मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हटले जाते.

महत्व व प्रतीक

धम्मचक्राचे आठ आरे तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाला दर्शवतात.

  • सिक्कीमच्या राष्ट्रीय-ध्वजामध्ये धम्मचक्राच्या एका विशेष रूपाला स्वीकारले आले.
  • युनिकोडमध्ये धम्मचक्रासाठी एक संकेत प्रदान केले गेले आहे आणि त्याचा यूनिकोड आहे - U+2638 (☸).

संदर्भ