"सुखदेव थोरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३: ओळ ५३:
* विद्यालंकार (२००८)
* विद्यालंकार (२००८)
* पी.के. पुरूषोत्तम पुरस्कार (२००७)
* पी.के. पुरूषोत्तम पुरस्कार (२००७)
* भारत शिरोमणी (२००६)
* भारत शिरोमणी (२००६)<ref name=About>{{cite web|title=Prof. Sukhadeo Thorat|url=http://live.worldbank.org/experts/prof-sukhadeo-thorat|publisher=The World Bank|accessdate=13 February 2014}}</ref>
* आंबेडकर चेतना पुरस्कार (२००१)
* आंबेडकर चेतना पुरस्कार (२००१)



१७:३३, १६ मे २०१८ ची आवृत्ती

सुखदेव थोरात

Sukhadeo Thorat speaking at Symbiosis International University, Lavale, Pune
जन्म १२ जुलै, १९४९ (1949-07-12) (वय: ७४)
महिमपूर, अमरावती, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध धर्म
कार्यक्षेत्र अर्थशास्त्र
कार्यसंस्था विद्यापीठ अनुदान आयोग
प्रशिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली, (पीएच.डी.)
पुरस्कार डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार (२०१४)
राजीव गांधी आऊटस्टँडींग लिडरशीप राष्ट्रीय पुरस्कार (२०१४)


पद्मश्री पुरस्कार (२००८)
विद्यालंकार (२००८)
पी.के. पुरूषोत्तम पुरस्कार (२००७)
भारत शिरोमणी (२००६)
आंबेडकर चेतना पुरस्कार (२००१)

सुखदेव थोरात (जन्म: १२ जुलै १९४९) भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष होते. ते दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ रीजनल डेव्हलपमेंट’चे माजी प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस) आहेत.[१]

जीवन

शिक्षण

थोरातांनी मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स, औरंगाबाद येथून बी.ए., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए., जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एम.फिल / पीएचडी, वॉर्सा (पोलंड) मधील मेन स्कूल प्लानिंग येथून आर्थिक नियोजन विषयात पदविका प्राप्त केली.

आंतरराष्ट्रीय दुवे

शैक्षणिक कारकीर्द

सभासदत्व

पुरस्कार

कार्ये

संदर्भ

  1. ^ "What upper castes owe".
  2. ^ "Prof. Sukhadeo Thorat". The World Bank. 13 February 2014 रोजी पाहिले.