"वेसक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''वेसक''' (पाली: '''वेसाख''', संस्कृत: '''वैशाख''') एक उत्सव आहे जो जगभरातील ब...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१८:००, १४ मे २०१८ ची आवृत्ती

वेसक (पाली: वेसाख, संस्कृत: वैशाख) एक उत्सव आहे जो जगभरातील बौद्धांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रात सुट्टी असते. हा उत्सव बुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो, ज्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म आणि निर्वाण झाले होते तसेच या दिवशी त्यांना बोधी प्राप्त झाली होती. विभिन्न देशांच्या पंचांगानुसार बुद्ध जयंती वेगवेगळ्या दिवशी असते. भारतात वर्ष २०१८ मध्ये ३० एप्रिल ला बुद्ध पूर्णिमा होती. विभिन्न देशांत या सणाचे वेगवेगळे नाव आहे. उदाहरण म्हणून, हाँग काँगमध्ये याला 'बुद्ध जन्मदिवस' म्हटले जाते, इंडोनेशियामध्ये 'वैसक' दिन म्हटले जाते, सिंगापुर मध्ये 'वेसक दिवस' आणि थायलंड मध्ये 'वैशाख बुद्ध दिन' म्हटले जाते.