"दुःख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''दुक्ख''' (पाली) किंवा "'दुःख'" (संस्कृत) ही महत्त्वाची बौद्ध संकल्...
(काही फरक नाही)

१३:००, १४ मे २०१८ ची आवृत्ती

दुक्ख (पाली) किंवा "'दुःख'" (संस्कृत) ही महत्त्वाची बौद्ध संकल्पना आहे. दु:खाचा सामान्य अर्थ वा कारणे "वेदना", "असमाधान", "असंतोषपणा" किंवा "ताण" होतो. हे मौलिक असंतोष (मूलभूत असमाधानकारकता) आणि सांसारिक जीवनाच्या वेदनेला (दर्दनाकता) संदर्भित करते. दु:ख हे चार आर्य सत्यातील पहिले आर्यसत्य आहे. हा शब्द मोक्षाच्या (आध्यात्मिक मुक्ती) चर्चेत उपनिषदेसारख्या हिंदू धर्मातील ग्रंथांत आढळतो.