"व्हियेतनाममधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''व्हियेतनाममधील बौद्ध धर्म''' हा मुख्यतः महायान परंपरेचा आहे, ज...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:५२, १२ मे २०१८ ची आवृत्ती

व्हियेतनाममधील बौद्ध धर्म हा मुख्यतः महायान परंपरेचा आहे, जो देशातील बहुसंख्य जनतेद्वारे अनुसरला जातो. येथील सुमारे ८५% व्हियेतनामी लोक बौद्ध धर्मीय असून सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये चीन व जपान नंतर तिसरा या देशाचा क्रमांक लागतो. दक्षिण आशियातून (भारत) इ.स.पू. तिसऱ्या किंवा दुसऱ्या शतकात किंवा चीनमधून इ.स. पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात बौद्ध धर्म पहिल्यांदा व्हियेतमानमध्ये आला. ली राजवंश (इ.स. १०१० - १२१४) च्या सुमारास तो 'राज्यधर्म' झाला. त्यानंतर त्याची राज्य-धर्मांची स्थिती नाहिशी झाली, परंतु व्हिएतनामी संस्कृतीत व बहुसंख्य लोकांमध्ये तो राहिला. व्हिएतनामी बौद्ध धर्माचे ताओ धर्म, चीनी अध्यात्मिकता आणि व्हिएतनामी लोक धर्माच्या काही विशिष्ट घटकासोबत समन्वित नातेसंबंध आहेत.

संदर्भ