"अभिज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''अभिज्ञा''' याचा अर्थ आहे - ज्ञान, 'सरळ ज्ञान प्राप्ती'. याचा अर्थ कध...
(काही फरक नाही)

००:१०, १२ मे २०१८ ची आवृत्ती

अभिज्ञा याचा अर्थ आहे - ज्ञान, 'सरळ ज्ञान प्राप्ती'. याचा अर्थ कधी-कधी 'उच्च ज्ञान' किंवा 'अलौकिक ज्ञान' सुद्धा होत असतो. बौद्ध धर्मात अभिज्ञाची प्राप्ती धम्म व ध्यानापासून होत असते.