"सखी गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''सखी गोखले''' (जन्म: २७ जुलै १९९३) एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आह...
(काही फरक नाही)

११:२१, ९ मे २०१८ ची आवृत्ती

सखी गोखले (जन्म: २७ जुलै १९९३) एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. ती मराठी अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची कन्या आहे. तिला साक्षी गोखले नावाची एक बहीणही आहे.