"विजय सुरवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
| तळटिपा = [https://www.facebook.com/vijay.surwade.357 फेसबुक संकेतस्थळ]
| तळटिपा = [https://www.facebook.com/vijay.surwade.357 फेसबुक संकेतस्थळ]
}}
}}
'''विजय सुरवाडे''' (जन्म: ३० जून १९५६) मराठी लेखक व [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकर चळवळीतील]] ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्रहक आहेत.<ref>http://www.tarunbharat.com/news/533107</ref> अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक कीर्तीच्या अग्रणी वित्तीय संस्थेत प्रबंधक या पदावर ते कार्यरत आहेत.<ref>http://velivada.com/2017/05/13/meet-vijay-surwade-living-encyclopedia-ambedkarism/</ref>
'''विजय सुरवाडे''' (जन्म: ३० जून १९५६) मराठी लेखक व [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकर चळवळीतील]] ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्रहक आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.tarunbharat.com/news/533107|title=‘डॉ.आंबेडकरांचे स्नेही : दत्तोबा पोवार’ ग्रंथ संशोधनाच्या अंगाने मौलिक - तरुण भारत|date=2017-11-14|work=तरुण भारत|access-date=2018-05-08|language=en-US}}</ref> अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक कीर्तीच्या अग्रणी वित्तीय संस्थेत प्रबंधक या पदावर ते कार्यरत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://velivada.com/2017/05/13/meet-vijay-surwade-living-encyclopedia-ambedkarism/|title=http://velivada.com/2017/05/13/meet-vijay-surwade-living-encyclopedia-ambedkarism/|website=velivada.com|access-date=2018-05-08}}</ref>


==सुरुवातीचे जीवन व शिक्षण==
==सुरुवातीचे जीवन व शिक्षण==
ओळ ३५: ओळ ३५:


==कारकीर्द==
==कारकीर्द==
[[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे]] जीवन चरित्र व चळवळींचा इतिहास हा त्यांचा आवडीचा, जिव्हाळ्याचा व सदैव संशोधनाचा विषय आहे. या व्यासगांतून त्यांनी फुले-आंबेडकर चळवळीसंबंधीचे ग्रंथ, मूळ छायाचित्रे, पत्रे, संबधित संदर्भ आदी दुर्मीळ अस्सल दस्तावेजांचा समृद्ध वैयक्तिक संग्रह तयार केला. डॉ. आंबेडकर जीवन व चळवळीवर लेखन किंवा संशोधन करणाऱ्या देश-विदेशातील अभ्यासकांना विजय सुरवाडे सहकार्य व मार्गदर्शन करतात.<ref>https://m.mid-day.com/articles/finding-babasaheb-ambedkar-s-smile/17166159</ref>
[[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे]] जीवन चरित्र व चळवळींचा इतिहास हा त्यांचा आवडीचा, जिव्हाळ्याचा व सदैव संशोधनाचा विषय आहे. या व्यासगांतून त्यांनी फुले-आंबेडकर चळवळीसंबंधीचे ग्रंथ, मूळ छायाचित्रे, पत्रे, संबधित संदर्भ आदी दुर्मीळ अस्सल दस्तावेजांचा समृद्ध वैयक्तिक संग्रह तयार केला. डॉ. आंबेडकर जीवन व चळवळीवर लेखन किंवा संशोधन करणाऱ्या देश-विदेशातील अभ्यासकांना विजय सुरवाडे सहकार्य व मार्गदर्शन करतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.mid-day.com/articles/finding-babasaheb-ambedkar-s-smile/17166159|title=Finding Babasaheb Ambedkar s smile|date=2016-04-24|work=mid-day|access-date=2018-05-08}}</ref>


चरित्रकार [[धनंजय कीर]] यांच्या 'कृतज्ञ मी कृतार्थ मी' व [[सविता आंबेडकर|डॉ. माईसाहेब आंबेडकर]] यांच्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मचरित्राचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे.
चरित्रकार [[धनंजय कीर]] यांच्या 'कृतज्ञ मी कृतार्थ मी' व [[सविता आंबेडकर|डॉ. माईसाहेब आंबेडकर]] यांच्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मचरित्राचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे.
ओळ ४३: ओळ ४३:


==लेखन==
==लेखन==
* ''समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' – प्रकाशन : लोकवाङमय गृह (२००७)<ref>http://www-lib.tufs.ac.jp/opac/en/recordID/catalog.bib/BB18205354?hit=-1&caller=xc-search</ref>
* ''समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' – प्रकाशन : लोकवाङमय गृह (२००७)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www-lib.tufs.ac.jp/opac/en/recordID/catalog.bib/BB18205354?hit=-1&caller=xc-search|title=समकालीन सहकार्‍याच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=सुरवाडे|first=संपादन-संकलन, विजय|website=東京外国語大学附属図書館OPAC|access-date=2018-05-08}}</ref>
* ''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे : भाग पहिला'', प्रकाशन : लोकवाङमय गृह<ref>http://www.akshardhara.com/en/phule-ambedkar-books/22119-Dr-Babasaheb-Ambedkaranchi-Nivadak-Bhashane-Part--1-Vijay-Survade-Lokvangmay-Gruha-buy-marathi-books-online-at-akshardhara-9788188284009.html</ref>
* ''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे : भाग पहिला'', प्रकाशन : लोकवाङमय गृह<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.akshardhara.com/en/phule-ambedkar-books/22119-Dr-Babasaheb-Ambedkaranchi-Nivadak-Bhashane-Part--1-Vijay-Survade-Lokvangmay-Gruha-buy-marathi-books-online-at-akshardhara-9788188284009.html|title=Dr.Babasaheb Ambedkaranchi Nivadak Bhashane Part -1 by Vijay Survade - Book Buy online at Akshardhara|website=Akshardhara|language=en|access-date=2018-05-08}}</ref>
* ''पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर'' (खंड १ व २)
* ''पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर'' (खंड १ व २)



१४:०४, ८ मे २०१८ ची आवृत्ती

विजय सुरवाडे
जन्म: ३० जून १९५६
भुसावळ
चळवळ: आंबेडकरी चळवळ
शिक्षण: मुंबई विद्यापीठ
कार्यक्षेत्र: लेखन, सामाजिक चळवळ
धर्म: बौद्ध धर्म
प्रभाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तळटिपा: फेसबुक संकेतस्थळ

विजय सुरवाडे (जन्म: ३० जून १९५६) मराठी लेखक व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्रहक आहेत.[१] अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक कीर्तीच्या अग्रणी वित्तीय संस्थेत प्रबंधक या पदावर ते कार्यरत आहेत.[२]

सुरुवातीचे जीवन व शिक्षण

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे ३० जून १९५६ रोजी एका गरीब कुटुबांत विजय सुरवाडे यांचा जन्म झाला. भुसावळ, चाळीसगाव, ठाणे, मुंबई येथून त्यांनी शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाची बी.ए. (स्पे. इकॉनॉमिक्स) पदवी परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत.

कारकीर्द

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र व चळवळींचा इतिहास हा त्यांचा आवडीचा, जिव्हाळ्याचा व सदैव संशोधनाचा विषय आहे. या व्यासगांतून त्यांनी फुले-आंबेडकर चळवळीसंबंधीचे ग्रंथ, मूळ छायाचित्रे, पत्रे, संबधित संदर्भ आदी दुर्मीळ अस्सल दस्तावेजांचा समृद्ध वैयक्तिक संग्रह तयार केला. डॉ. आंबेडकर जीवन व चळवळीवर लेखन किंवा संशोधन करणाऱ्या देश-विदेशातील अभ्यासकांना विजय सुरवाडे सहकार्य व मार्गदर्शन करतात.[३]

चरित्रकार धनंजय कीर यांच्या 'कृतज्ञ मी कृतार्थ मी' व डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मचरित्राचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 'डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती'च्या फोटो अल्बम व पत्रव्यवहार खंड प्रकाशन समितीचे सदस्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० ते १९३६ या कालावधीत केलेल्या काही निवडक भाषणांचा संग्रह विजय सुरवडे यांनी संपादित केला आहे. यापूर्वी त्यांनी ’पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर’ या शीर्षकाचे दोन खंड संपादित करून प्रकाशित केले आहेत. डॉ. आंबेडकरांच्या ५००० पेक्षा अधिक मूळ छायाचित्रांचा संग्रहही त्यांनी केला आहे. ही छायाचित्रे त्यांनी संपूर्ण देशभरात फिरून मिळवलेली आहेत.

लेखन

  • समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रकाशन : लोकवाङमय गृह (२००७)[४]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे : भाग पहिला, प्रकाशन : लोकवाङमय गृह[५]
  • पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर (खंड १ व २)

संदर्भ

  1. ^ "'डॉ.आंबेडकरांचे स्नेही : दत्तोबा पोवार' ग्रंथ संशोधनाच्या अंगाने मौलिक - तरुण भारत". तरुण भारत (इंग्रजी भाषेत). 2017-11-14. 2018-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ "http://velivada.com/2017/05/13/meet-vijay-surwade-living-encyclopedia-ambedkarism/". velivada.com. 2018-05-08 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  3. ^ "Finding Babasaheb Ambedkar s smile". mid-day. 2016-04-24. 2018-05-08 रोजी पाहिले.
  4. ^ सुरवाडे, संपादन-संकलन, विजय. "समकालीन सहकार्‍याच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर". 東京外国語大学附属図書館OPAC. 2018-05-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Dr.Babasaheb Ambedkaranchi Nivadak Bhashane Part -1 by Vijay Survade - Book Buy online at Akshardhara". Akshardhara (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे