"अभिजात भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''अभिजात भाषा''' हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला [[भारत सरकार]]द्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.<ref name=अभिजात भाषा>https://lokmat.news18.com/news/article-160159.html</ref>
'''अभिजात भाषा''' हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला [[भारत सरकार]]द्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.<ref name="अभिजात">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://lokmat.news18.com/news/article-160159.html|title=अभिजात दर्जा म्हणजे काय रे भाऊ ?|website=News18 Lokmat|language=mr-IN|access-date=2018-05-08}}</ref>
* भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
* भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
* भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
* भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
ओळ ८: ओळ ८:


== अभिजात भाषांची यादी==
== अभिजात भाषांची यादी==
[[भारत सरकार]]ने आतापर्यंत [[तमिळ भाषा|तमिळ]], [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[तेलुगु भाषा|तेलुगु]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] आणि [[ओडिआ भाषा|ओडिआ]] या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.<ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/oriya-language-get-status-of-classical-language-379469/</ref>
[[भारत सरकार]]ने आतापर्यंत [[तमिळ भाषा|तमिळ]], [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[तेलुगु भाषा|तेलुगु]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] आणि [[ओडिआ भाषा|ओडिआ]] या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/oriya-language-get-status-of-classical-language-379469/|title=उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा|date=2014-02-21|work=Loksatta|access-date=2018-05-08|language=mr-IN}}</ref>


==मराठी भाषेसाठी प्रयत्न==
==मराठी भाषेसाठी प्रयत्न==
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी [[महाराष्ट्र सरकार]]ने [[रंगनाथ पठारे]] यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.<ref>http://www.saamana.com/marathi-language-and-its-status/</ref>
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी [[महाराष्ट्र सरकार]]ने [[रंगनाथ पठारे]] यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.saamana.com/marathi-language-and-its-status/|title=मराठी भाषा आणि अभिजात दर्जा {{!}} Saamana (सामना)|last=saamana.com|website=www.saamana.com|language=en-US|access-date=2018-05-08}}</ref>


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

१३:३३, ८ मे २०१८ ची आवृत्ती

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.[१]

  • भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
  • भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा

हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.

अभिजात भाषांची यादी

भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.[२]

मराठी भाषेसाठी प्रयत्न

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.[३]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "अभिजात दर्जा म्हणजे काय रे भाऊ ?". News18 Lokmat. 2018-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ "उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा". Loksatta. 2014-02-21. 2018-05-08 रोजी पाहिले.
  3. ^ saamana.com. "मराठी भाषा आणि अभिजात दर्जा | Saamana (सामना)". www.saamana.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.