"भारतातील सामूहिक बौद्ध धर्मांतरांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
संदर्भ सुधारले
ओळ २८: ओळ २८:
| फॉरमॅट = फायनान्सीअल एक्सप्रेस दिनांक १७ जून २०१७
| फॉरमॅट = फायनान्सीअल एक्सप्रेस दिनांक १७ जून २०१७
}}</ref>
}}</ref>
* १३ ऑक्टोबर २०१६ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद, कलोल (गांधीनगर) आणि सुरेंद्रनगर मध्ये २११ दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.<ref>https://m.bhaskar.com/news/MP-OTH-MAT-latest-dhar-news-023503-1167121-NOR.html</ref>
* १३ ऑक्टोबर २०१६ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद, कलोल (गांधीनगर) आणि सुरेंद्रनगर मध्ये २११ दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.bhaskar.com/news/MP-OTH-MAT-latest-dhar-news-023503-1167121-NOR.html|title=Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया{{!}} धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़|work=dainikbhaskar|access-date=2018-05-08|language=hi}}</ref>
* १ ऑक्टोबर २०१७ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद आणि बडोदा मध्ये ३०० पेक्षा जास्त दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.<ref>https://m.navbharattimes.indiatimes.com/state/gujarat/ahmedabad/over-300-dalits-convert-to-buddhism-in-gujarat/articleshow/60897570.cms</ref>
* १ ऑक्टोबर २०१७ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद आणि बडोदा मध्ये ३०० पेक्षा जास्त दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.navbharattimes.indiatimes.com/state/gujarat/ahmedabad/over-300-dalits-convert-to-buddhism-in-gujarat/articleshow/60897570.cms|title=गुजरात: 300 से ज्यादा दलितों ने अपनाया बौद्ध धर्म - Navbharat Times|date=2017-10-01|work=Navbharat Times|access-date=2018-05-08}}</ref>
* २५ डिसेंबर, २०१६ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ओबीसींसह ५,००० व्यक्तींनी बौद्ध धम्म स्वीकारला.<ref>http://www.esakal.com/vidarbha/dhammadiksha-obc-people-23055</ref><ref>https://www.loksatta.com/nagpur-news/thousands-of-hindus-convert-to-buddhism-1369986//lite/</ref>
* २५ डिसेंबर, २०१६ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ओबीसींसह ५,००० व्यक्तींनी बौद्ध धम्म स्वीकारला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/vidarbha/dhammadiksha-obc-people-23055|title=हजारो ओबीसींनी घेतली धम्मदीक्षा|website=www.esakal.com|language=mr|access-date=2018-05-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/nagpur-news/thousands-of-hindus-convert-to-buddhism-1369986//lite/|title=दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून ओबीसींसह हजारोंचा बौद्ध धम्मात प्रवेश – Loksatta|website=www.loksatta.com|access-date=2018-05-08}}</ref>


* २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला.<ref>https://m.youtube.com/watch?v=sSWaAvI_kiU</ref>
* २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला.<ref>{{Citation|last=Shakya Gan|title=हजारों ओबीसी बने बौद्ध|date=2017-12-28|url=https://m.youtube.com/watch?v=sSWaAvI_kiU|accessdate=2018-05-08}}</ref>
* २९ एप्रिल २०१८ रोजी [[गुजरात]]च्या [[उना]] येथे जवळपास ३०० ते ३५० दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यापैकी गोरक्षक पीडित दलितांचा एक समुह होता.<ref>
* २९ एप्रिल २०१८ रोजी [[गुजरात]]च्या [[उना]] येथे जवळपास ३०० ते ३५० दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यापैकी गोरक्षक पीडित दलितांचा एक समुह होता.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/una-dalits-assaulted-by-cow-vigilantes-with-300-others-adopt-buddhism-quit-hinduism-1671233/?utm_source=FBLS_30042018utm_medium=Social|title=गुजरातमध्ये धर्मांतर! गोरक्षक पीडित ३०० दलितांनी हिंदू धर्म सोडला|date=2018-04-30|work=Loksatta|access-date=2018-05-08|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-43945628|title='सन्माना'साठी हिंदू धर्म सोडून ऊना पीडितांचा बौद्ध धम्मात प्रवेश|last=गागडेकर-छारा|first=रॉक्सी|date=2018-04-30|work=BBC News मराठी|access-date=2018-05-08|language=en-GB}}</ref>
https://www.loksatta.com/desh-videsh-news/una-dalits-assaulted-by-cow-vigilantes-with-300-others-adopt-buddhism-quit-hinduism-1671233/?utm_source=FBLS_30042018utm_medium%3DSocial</ref><ref>https://www.bbc.com/marathi/india-43945628</ref>


==हे सुद्धा पहा ==
==हे सुद्धा पहा ==

१३:२६, ८ मे २०१८ ची आवृत्ती

भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याची सुरूवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामूदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

इ.स. १९५० ते १९५९

  • १४ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

  • १५ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्वरित २ ते ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.

  • ७ डिसेंबर, १९५६ (मुंबई, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दहनसंस्काराप्रसंगी उपस्थित १०,००,००० पेक्षा जास्त अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला.

इ.स. १९६० ते १९६९

इ.स. १९७० ते १९७९

इ.स. १९८० ते १९८९

इ.स. १९९० ते १९९९

इ.स. २००० ते २००९

इ.स. २०१० ते २०१९

  • मे, २०१७ रोजी, उत्तर प्रदेशमधील सहारनपुर जिल्हातील १८० कुटुंबांनी (सुमारे ८५० व्यक्तींनी) बौद्ध धर्मात धर्मांतर केले.[१]
  • १३ ऑक्टोबर २०१६ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद, कलोल (गांधीनगर) आणि सुरेंद्रनगर मध्ये २११ दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[२]
  • १ ऑक्टोबर २०१७ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद आणि बडोदा मध्ये ३०० पेक्षा जास्त दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[३]
  • २५ डिसेंबर, २०१६ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ओबीसींसह ५,००० व्यक्तींनी बौद्ध धम्म स्वीकारला.[४][५]
  • २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसींनी बौद्ध धम्म स्वीकारला.[६]
  • २९ एप्रिल २०१८ रोजी गुजरातच्या उना येथे जवळपास ३०० ते ३५० दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यापैकी गोरक्षक पीडित दलितांचा एक समुह होता.[७][८]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.financialexpress.com/india-news/dalits-still-converting-to-buddhism-but-at-a-dwindling-rate/723230/. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया| धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  3. ^ "गुजरात: 300 से ज्यादा दलितों ने अपनाया बौद्ध धर्म - Navbharat Times". Navbharat Times. 2017-10-01. 2018-05-08 रोजी पाहिले.
  4. ^ "हजारो ओबीसींनी घेतली धम्मदीक्षा". www.esakal.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  5. ^ "दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून ओबीसींसह हजारोंचा बौद्ध धम्मात प्रवेश – Loksatta". www.loksatta.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  6. ^ Shakya Gan (2017-12-28), हजारों ओबीसी बने बौद्ध, 2018-05-08 रोजी पाहिले
  7. ^ "गुजरातमध्ये धर्मांतर! गोरक्षक पीडित ३०० दलितांनी हिंदू धर्म सोडला". Loksatta. 2018-04-30. 2018-05-08 रोजी पाहिले.
  8. ^ गागडेकर-छारा, रॉक्सी (2018-04-30). "'सन्माना'साठी हिंदू धर्म सोडून ऊना पीडितांचा बौद्ध धम्मात प्रवेश". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.